ओपनहायमर भारतात बनला असता तर...; AIने दाखवली स्टारकास्ट

ओपनहायमर चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. क्रिस्टोफर नोलन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सध्या जगभरात याच चित्रपटाची चर्चा आहे. पण हाच चित्रपट भारतात बनवला गेला असता तर त्याची स्टारकास्ट कशी असती?

शाहरुख खान

चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या डॉ. जे रॉबर्ट ओपनहायमरच्याऐवजी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला कास्ट केले असते. AIने हा सजेस्ट केला आहे त्याचबरोबर शाहरुखचा लूकदेखील दिला आहे.

आलिया भट्ट

ओपनहायमरमध्ये जीन टॅटलॉकची भूमिका आलिया भट्टने साकारली असती. AIने तिचा लूकही सांगितला आहे.

नसीरुद्दीन शाह

ओपनहायमरमध्ये नसीरुद्दीन शाह हे देखील दिसले असते. शाह यांना अलबर्ट आइनस्टाइनच्या भूमिकेत AIने दाखवले आहे.

अनुपम खेर

चित्रपटात लेविस स्ट्रॉस यांची व्यक्तिरेखा रॉबर्ट डाउनी ज्युनिअरने साकारली आहे. पण हीच भूमिका बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर साकारू शकले असते.

अनुष्का शर्मा

ओपनहायमरची पत्नी किटी ओपनहायमरची भूमिका अनुष्का शर्माने साकारली असती.

अमिर खान

ओपनहायमर भारतात बनला असता तर त्यात अमिर खानही दिसला असता. आमिर लेफ्टिनेंट जनरल लेस्ली ग्रोव्सची भूमिका साकारली असती. ओपनहायमर ही भूमिका मॅट डेमनने साकारली आहे.

राजकुमार राव

डेव्हिड हिलची व्यक्तिरेखा राजकुमार राव साकारु शकला असते. AIने त्याचा लूकही सांगितला आहे.

AIच्या माध्यमातून बनवलेले हे सर्व फोटो इन्स्टाग्राम युजर्स wild.tranceने पोस्ट केली आहे.

VIEW ALL

Read Next Story