सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या शाही लग्नसोहळ्याची

नुकताच अमृताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.

जावदे कुटूंबीयांनी तिचं या घरात जंगी स्वागत केल्याचं दिसत आहे.

अमृता यावेळी अगदी साध्या आणि सिंपल लूकमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर अमृताच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपुर्वी अमृता आणि प्रसादने त्यांच्या सोशल मीडियावर या शाही लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले होते.

या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा झाली होती. अनेक सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

VIEW ALL

Read Next Story