आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

प्रभासची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला

प्रभासची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला

आदिपुरुषच्या वादानंतरही अभिनेता प्रभासची जादू कायम आहे

आगामी चित्रपटात आता प्रभास दीपिका पादूकोणसोबत झळकणार आहे

'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या तयारीत प्रभास सध्या व्यस्त आहे

या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनदेखील दिसणार आहेत

प्रोजेक्ट के या चित्रपटाचे बजेटदेखील आदिपुरुषप्रमाणेच तगडं असणार आहे

या चित्रपटाचे बजेट 600 कोटी असून 200 कोटी फक्त कलाकारांच्या मानधनावरच खर्च करण्यात येणार आहेत

प्रभासने चित्रपटासाठी 150 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, अशी चर्चा आहे

तर, प्रभासच्या तुलनेत दीपिका पादुकोण आणि अमिताभ यांचे मानधन कमी आहे

VIEW ALL

Read Next Story