Ruchira Jadhav: लाल साडीमध्ये रुचिराच्या घायाळ अदा

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले लाल साडीमधील फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

नेहमी चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत असते फोटो

लाल साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून अभिनेत्री पोहोचलेली घराघरात

याच मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधवला मिळालीय खूप लोकप्रियता

VIEW ALL

Read Next Story