अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मृण्मयी खूपच साध्या सिंपल लूकमध्ये दिसत आहे.

मृण्मयीने या लूकमध्ये सिंपल असा चुडीदार परिधान केला आहे.

अगदी हलका मेकअप आणि केस मोकळे सोडत मृण्मयीने तिचा लूक पुर्ण केला आहे.

Just बघतीये… असं कॅप्शन देत मृण्मयीने हे फोटो शेअर केले आहेत.

मृण्मयीचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सोशल मीडियावर मृण्मयी नेहमीच सक्रिय असते.

VIEW ALL

Read Next Story