लहानपणीचा फोटो

एका कलाकाराचा लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.

इडली विकण्याचा सल्ला

एकेकाळी या फोटोतील कलाकाराला इडली विकण्याचा सल्ला देण्यात आला होता.

कलाकार कोण

या फोटोतला कलाकार कोण हे कदाचित तुम्हाला ओळखही कठीण जाईल, परंतु या कलाकाराचे नावं आहे, सुनील शेट्टी.

आजचा आघाडीचा नायक

सुनील शेट्टी हा आजचा आघाडीचा नायक आहे.

नेटवर्थ ही 100 कोटी

त्याची नेटवर्थ ही 100 कोटींच्याही वरती आहे.

लुक्ससाठीही रिजेक्ट

त्यांना अनेकदा त्यांच्या लुक्ससाठीही रिजेक्ट करण्यात आलं होतं.

प्रेक्षक गर्दी

परंतु आज त्यांच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक गर्दी करतात.

VIEW ALL

Read Next Story