गौतमी पाटीलच्या लग्नाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sep 12,2023


लग्न कधी करणार या प्रश्नावर गौतमीने उत्तर दिले आहे.


लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे हे गौतमीने सांगितले आहे.


मला लग्नासाठी शेतकरी मुलगा चालेल असं गौतमीने म्हंटले आहे.


मला शेतकरी नवरा चालेल. पण सध्या लग्न करण्याचा विचार नाही असं गैतमीने म्हंटले आहे.


सांगलीत दहीहंडी कार्यक्रमात नाचताना गौतमी पाटील स्टेजवरच कोसळली.


मी नाचता नाचता पडली नाही तर स्टेजवर असलेल्या फटीत पाय अडकला असं गौतमीने सांगितले आहे.

VIEW ALL

Read Next Story