दिवसभर वेगवेगळ्या कामांमुळे अभ्यासावरील लक्ष विचलित होते.
रात्रीचे वातावरण हे खूप शांत असते. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे होते.
जर तुम्ही रात्री अभ्यास करत असाल तर तुम्ही वाचलेल्या सर्व गोष्टी दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहतात.
त्यासोबतच रात्री अभ्यास केला तर दिवसभराची ताण कमी करता येतो.
तसेच तुम्ही रात्री अभ्यास करून झोपला तर तुमची गुणवत्ता अधिक चांगली होते.
रात्री शांत वातावरणात अभ्यास केला तर सर्व गोष्टी लक्षात राहतात. त्यासोबत आत्मविश्वास देखील वाढतो.