लवंग आणि कापूर एकत्र जाळण्याचे अनेक फायदे, घरातील आर्थिक समस्या होतील दूर

ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे यामध्ये वास्तू दोष दूर करण्याचे उपायही सांगीतले जातात.

घरात वापरल्या जाणार्‍या मसाल्यांमध्ये लवंग खूप खास मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार लवंगाच्या वापराने तुम्ही जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता

ज्योतिषशास्त्रानूसार उपायांमध्येही कापूर खूप प्रभावी मानला जातो. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. तसेच, कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होतील.

वास्तूशास्रानुसार लवंग आणि कपूर एकत्र जाळल्यानं घरात सुख समृद्धी नांदते.

संध्याकाळी देवासमोर पुजा- पाठ करताना लवंगासह कापूर जाळणं खूप शुभ मानलं जातं.

लवंग आणि कापूरमुळे नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही.

सकाळी-संध्याकाळी पुजेच्यावेळी लवंग आणि कापूर जाळल्यानं घरातील वातावरण मंगलमय होतं.

दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 5 लवंग जाळा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story