प्रियांका चोप्रा :

प्रियांका इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, तिला तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून 1.80 कोटी रुपये मिळतात.

दीपिका पडुकोण :

दीपिका पडुकोणला तिच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी अंदाजे 1.50 कोटी रुपये मिळतात.

आलिया भट :

आलिया भट इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेते

शाहरुख खान :

बॉलीवूडच्या किंग खानला एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये मिळतात.

अनुष्का शर्मा :

अनुष्का शर्माला एका पोस्टसाठी 95 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात

रणवीर सिंग :

रणवीर सिंगला इन्स्टाग्राम पोस्टसाठी 81 लाख रुपयांहून अधिक फी मिळते

करीना कपूर :

बेबोला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 1 ते 2 कोटी रुपये आकारतात.

अक्षय कुमार :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 2 ते 3 कोटी रुपये मिळतात.

कतरिना कैफ :

रिपोर्ट्सनुसार कतरिना कैफला इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये दिले जातात.

VIEW ALL

Read Next Story