पुण्यातील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाईची मंदिरं पाहिलीत का?

Jul 16,2024


पंढरपूर म्हणजे लाखो भाविकांच आराध्य दैवत. दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक पांडुरंगाच्या भेटीला विठू नगरीत जाताता.पण तुम्हाला पुण्यामधील ही पुरातन विठ्ठल रखुमाईची मंदिर माहित आहेत का ?

निवडुंग्या विठोबा, पुणे

या मंदिराची स्थापना 1765 मध्ये संभा बाबा गोसावी यांनी केली. हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.

श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर, औंध गाव

हे मंदिर सुमारे 285 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळातले आहे. हे मंदिर केदारजी शिंदे आणि शालूबाई शिंदे यांनी बांधले आहे.

उपाशी विठोबा मंदिर, भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ

पुण्यातील सर्वात महत्त्वाचे आणि जुने असे 200 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे.

रखुमाई- विठ्ठल देवस्थान, हिंगणे गावठाण

राजाराम पुलाजवळ हे मंदिर 1900 मध्ये दगडू महादजी फेंगसे यांनी बांधले आहे.

पासोड्या विठोबा, बुधवार चौकाजवळ

पासोड्या विठोबाचे मंदिर हे शिवाजी महाराज्यांच्या काळापासून हे अस्तित्त्वात आहे. 1928 मध्ये जुन्या मंदिराचा जीर्णोध्दार झाला.

VIEW ALL

Read Next Story