मुंबई । लोकमंगलचा 'अमंगल' कारभार, ५ कोटींचे अनुदान लाटले
लोकमंगल संस्थेचा बोगस कारभार उजेडात आलाय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ५ कोटी रुपये मिळवलेत, असल्याचे उघड झालेय. लोकमंगल शुगर इथेनॉल अॅण्ड को.जन. इंडस्ट्रीज लिमिटेड ही सुभाष देशमुख यांची संस्था आहे. २५ कोटीचा निधी देण्यासाठी प्रस्ताव दिला. मात्र, ५ कोटी रुपये निधी मिळाला. बनावट कागदपत्राच्याद्वारे ५ कोटीचे अनुदान लाटले. त्यानंतर सुभाष देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
Domain:
Marathi
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
State Government Supporting Subhash Deshmukh After Getting Clear Indication Of Corrouption
Home Title:
मुंबई । लोकमंगलचा 'अमंगल' कारभार, ५ कोटींचे अनुदान लाटले
IsYouTube:
No
Video Section:
YT Code:
http://vodakm.zeenews.com/vod/State_Government_Supporting_Subhash_Deshmukh_After_Getting_Clear_Indication_Of_Corrouption.mp4/index.m3u8
Image: