Whatsapp चॅट पूर्णपणे बदलणार! 'मेटा'चा मेगा प्लॅन; तुम्हाला 'हे' Update दिसतंय का?
Whatsapp New Feature: जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग प्लॅटफॉर्म कात टाकणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही यावरुन संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे. या फिचरची सध्या चचणी सुरु असून बिटा व्हर्जनमध्ये हे फिचर दिसू लागलं आहे. जाणून घेऊयात नेमकं ही फिचर आहे तरी काय...
गावापासून शहरापर्यंत 'या' आहेत 5 बेस्ट बाईक्स, किंमत फक्त...
आज आम्ही तुम्हाला गावापासून शहरापर्यंत सर्वत्र प्रचलित असणाऱ्या 5 बाईक्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांची किंमत कमी आणि मायलेज जास्त आहे.
PHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..
WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.
मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका
Public Warning Against Sharing Phone Number: आपल्यापैकी अनेकजण मॉल असो, रेस्तराँ असो किंवा दुकाने असो आपला फोन नंबर सहज शेअर करतात. मात्र हे असं करणं धोकादायक ठरु शकतं, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यानेच दिला आहे.
Oppo च्या स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काऊंट, 50MP कॅमेरासह दमदार फिचर्स
ओपो रेनो 12 प्रोवर तुम्हाला भरघोस डिस्काऊंटदेखील मिळतोय.
Photos: शेतकरी ते 109 कोटी पगार घेणारा अधिकारी... अंबानींच्या अँटिलियाजवळ 98 कोटींचं घर; याला म्हणतात यश!
Farmer To Living Near Ambani's Antilia: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या व्यक्तीने ज्या कंपनी समुहामध्ये इंटर्न म्हणून कॉर्परेट आयुष्याची सुरुवात केली त्याच समुहाच्या सर्वात मोठ्या कंपनचं नेतृत्व आता करत आहे. या व्यक्तीचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: गोल्डस्टार की इंटरसेप्टर? कोणती बाईक खरेदी करणं ठरेल उत्तम डील?
BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: क्लासिक लूकमध्ये दिसणारी गोल्डस्टार की इंटरसेप्टपर? कोणती बाईक खिशालाही परवडणार?
एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर
Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...
Cyber Attack: मोबाईलमध्ये 'हे' चिन्ह दिसलं तर कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजा
Smartphone Security: तुम्हाला तुमचा फोन कोणीतरी हॅक करतंय असं वाटतं का? खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा फोनच तुम्हाला यासंदर्भातील संकेत देत असतो हे ठाऊक आहे का? हे संकेत नेमके कोणते? ते कसे ओळखावेत? असे संकेत दिसल्यास काय करावं? हेच जाणून घेऊयात...
अंबानींकडून अजून काय हवं! Jio कडून लाखो युजर्सना गिफ्ट, तुम्हीच निवडा VIP नंबर, काय आहे प्रक्रिया?
जिओने (Jio) आपल्या लाखो युजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही नवा आणि खास नंबर मिळवू शकता. कंपनीने एक नवी सेवा सुरु केली आहे ज्याचं नाव "Choice Number" अशी ठेवण्यात आली आहे.
OLA ची बाईक Roadster X अखेर बाजारात दाखल, लूक पाहून व्हाल फिदा; किंमतही खिशाला परवडणारी
Ola Roadster Bike: ओलाने (OLA) भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त बाईक ओला रोडस्टर एक्स (Ola Roadster X) लाँच केली आहे.15 ऑगस्टला ही बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.
प्रचंड उकाड्यात AC मध्ये अंगावर चादर घेऊन झोपणं किती धोकादायक? सरकारी एजन्सीने सांगितलं सत्य
एसीचा जास्त वापर केल्याने आपण आजारी पडू शकतो का? आज याचं उत्तर जाणून घेऊयात.
एका रिचार्जमध्ये चार लोकांचे फोन चालणार, 'हा' आहे एअरटेलचा जबरदस्त प्लॅन
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅनचा पर्याय मिळतो. जर तुम्हाला अनेक लोकांसाठी योजना हवी असल्यास कंपनीचा फॅमिली प्लॅन आहे खूपच खास. जाणून घ्या सविस्तर
तुमचीही गाडी देतेय कमी मायलेज? 'या' 5 चुका ठरतात कारणीभूत
जर तुमची कार देखील कमी मायलेज देत असेल तर त्यामागे काही खास कारणे असू शकतात. त्यामुळे तुम्ही 'या' चुका ओळखून वाहनाचे मायलेज सुधारू शकता.
‘आईचे क्रेडिट कार्ड घे आणि...’, 12 वर्षांच्या मुलाला जुगार खेळायला शिकवतोय इन्फ्लुएन्सर, VIDEO पाहून संताप
सोशल मीडियावर एका व्यक्तीने ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका इन्फ्लुएन्सरचा वीडियो शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
महिंद्राची दमदार एन्ट्री! खूपच कमी किंमतीत लाँच झाली 5 दरवाजांची Thar Roxx, धमाल फिचर्स
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने खूप मोठ्या काळानंतर थार रॉक्स लॉंच केली आहे. महिंद्रा थार रॉक्सची किंमत बेस मॅन्युअलसाठी 12.99 लाख रुपयांपासून सुर होतेय. बेस डीझेल मॅन्यूअलची किंमत 13.99 लाखापासून सुरु होते. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत.
किंमत 5.44 लाख आणि मायलेज 26KM, या आहेत स्वस्त ऑटोमेटिक कार
सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या या आहेत ऑटोमेटिक कार. जाणून घ्या सविस्तर
यापेक्षा स्वस्त आणखी काय! Jio ने जाहीर केला सर्वात स्वस्त प्लॅन, Jio Cloud चा अॅक्सेसही मिळणार
या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. याच्या पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये 2.5 जीबी डेटा मिळतो.
Jio AirFiber Plan: Jio चा पुन्हा धमाका! 'या' प्लानमध्ये हायस्पीड इंटरनेटसोबत 15 हून अधिक अॅप्सचे सब्सक्रिप्शन
Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओ ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या इंटरनेट आणि कॉलिंग सर्व्हिससाठी ओळखली जाते. जिओने देशात इंटरनेट वापरण्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.
25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?
Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल.