Technology News

प्री बुक करा AI वर चालणारा Samsung Galaxy S24; सोबत मिळतंय 'सर्कल टू सर्च' फिचर

प्री बुक करा AI वर चालणारा Samsung Galaxy S24; सोबत मिळतंय 'सर्कल टू सर्च' फिचर

Samsung ने भविष्यातील स्मार्टफोनच्या प्रवासाला सुरुवात केली असून आपला नवा चमत्कार Galaxy S24 लाँच केला आहे. Galaxy S24 मध्ये Samsung ने 'Circle to Search' फिचर दिलं असून आपण स्मार्टफोनशी कशाप्रकारे संवाद साधतो याची परिभाषा बदलली आहे.   

Jan 31, 2024, 05:48 PM IST
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; OnePlus ने लाँच केला स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत किती?

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; OnePlus ने लाँच केला स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत किती?

OnePlus Nord N30 SE 5G Price: वनप्लसने आपला नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरीसह मिळत आहे. जाणून घ्या या मोबाईलबद्दल इतर माहिती...  

Jan 31, 2024, 04:54 PM IST
तुमच्या मोबाईलची संपुर्ण माहिती दडलीय 'या' 8 कोडमध्ये...!

तुमच्या मोबाईलची संपुर्ण माहिती दडलीय 'या' 8 कोडमध्ये...!

आपण वापरत असलेल्या फोनबद्दल तूम्हाला या ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया काय आहेत या सोप्या ट्रिक्स

Jan 30, 2024, 06:40 PM IST
कोणालाही खरेदी करता येईल OnePlus चा हा ढासू फोन; दमदार बॅटरी आणि फिचर्स पाहून घ्याच

कोणालाही खरेदी करता येईल OnePlus चा हा ढासू फोन; दमदार बॅटरी आणि फिचर्स पाहून घ्याच

Tech News : चांगला कॅमेरा, चांगले फिचर्स आणि दमदार बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात तुम्हीही आहात का? 

Jan 30, 2024, 02:39 PM IST
Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?

Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?

Tech Knowledge : आजकाल अनेक जण स्मार्टफोनमुळे असो किंवा गरजेनुसार 2 सिम कार्ड बाळगतात. पर्सनल आणि प्रोफोशन कामासाठी 2 सिम कार्ड सहसा वापरले जातात. पण अनेक वेळा तुम्ही 2 सिम कार्डपैकी एक सिम रिचार्ज करायला विसरलात. किंवा काही कारणामुळे अनेक दिवस तुमचं एक सिम कार्ड रिचार्ज केलं नाही. अशावेळी ते SIM कधी बंद होत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Jan 30, 2024, 11:37 AM IST
बापरे! मानवी मेंदूत बसवली चीप; Elon Musk च्या कंपनीचा करिष्मा

बापरे! मानवी मेंदूत बसवली चीप; Elon Musk च्या कंपनीचा करिष्मा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलॉन मस्क यांच्या न्यूरललिंक या कंपनीला माणसाच्या मेंदूत एक विशिष्ट यंत्र बसवून ते कार्यरत करण्यात यश आलंय.

Jan 30, 2024, 09:29 AM IST
ऑलेक्ट्राची शेअर बाजारात उसळी,  कंपनीची  तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

ऑलेक्ट्राची शेअर बाजारात उसळी, कंपनीची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

Auto News : इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. नफ्यात 78 टक्क्यांची मोठी झेप नोंदवली गेली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने 1 वर्षात गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा दिला आहे.

Jan 29, 2024, 09:57 PM IST
'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

Jan 29, 2024, 03:01 PM IST
मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा...

मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा...

Battery Charging Tips: स्मार्टफोनसोबतच सगळ्यात गरजेची वस्तू ते म्हणजे चार्जर. जर फोन चार्ज झाला नाही तर त्याचा वापरही करता येणार नाही. पण तु्म्हाला माहितीये का फोन चार्ज करत असताना तुम्हीपण या चुका करता का?

Jan 28, 2024, 10:39 AM IST
Republic Day Sale : मार्केटपेक्षा स्वस्तात खरेदी करा टीव्ही, मोबाईल; जाणून घ्या ऑफर्स

Republic Day Sale : मार्केटपेक्षा स्वस्तात खरेदी करा टीव्ही, मोबाईल; जाणून घ्या ऑफर्स

Republic Day Sale 2024 : यंदाही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर रिपब्लिक डे सेल सुरु झाला असून आपल्या ग्राहकांसाठी अशा सेलमध्ये नवनवीन उपकरणांवर, साधनांवर अत्यंत आकर्षंक ऑफर्स आणि डिल्स दिले आहे. 

Jan 25, 2024, 02:22 PM IST
काय सांगता! आता मोफत बघता येणार Netflix, तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे वाचणार, कसं ते जाणून घ्या

काय सांगता! आता मोफत बघता येणार Netflix, तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे वाचणार, कसं ते जाणून घ्या

Netflix Free : आता तुम्हाला नवीन चित्रपट किंवा वेब सिरीजसाठी OTT स्ट्रीमिंग पाहायचे असेल तर सबस्क्रिप्शनवर पैसे भरावे लागणार नाही. तुम्हाला 84 दिवसांसाठी फ्री नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ते जाणून घ्या...  

Jan 25, 2024, 10:21 AM IST
सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

Auto News : 2023 या वर्षभरात अनेक नव्या कार लाँच झाल्या आणि कारप्रेमींनी यातील काही नव्या मॉडेल्सना पसंतीसुद्धा दिली. 2024 मध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं.   

Jan 24, 2024, 02:39 PM IST
ना Flipkart ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

ना Flipkart ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

26 January Sale: प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय सेल्समध्ये बंपर सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये चांगले डिस्काऊंट, ऑफर्स आणि बँक डिस्काऊंट मिळणार आहेत. या सेलमध्ये आयफोन, लॅपटॉप, घरगुती उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.     

Jan 24, 2024, 02:19 PM IST
4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स

4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स

Laptop Which Cost More Than Car: तुम्ही आतापर्यंत एक ते दीड लाखांपर्यंतच्या लॅपटॉपबद्दल ऐकलं असेल किंवा ते लॅपटॉप पाहिले असतील. मात्र नुकत्याच लॉन्च झालेल्या एका लॅपटॉपची चर्चा त्याच्या किंमतीमुळे आहे. जाणून घेऊयात या लॅपटॉपबद्दल...

Jan 23, 2024, 03:23 PM IST
3 दिवसात 250000 फोन बुक! 'या' Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत

3 दिवसात 250000 फोन बुक! 'या' Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत

Huge Response To Made In India Phone: या फोनची प्री बुकींग सुरु झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोनचे एकूण 3 व्हेरिएंट कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत.

Jan 23, 2024, 12:10 PM IST
तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा

तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा

गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोडचा वापर करणं निरुपयोगी आहे. खटला दाखल झाल्यानंतर गुगलने हे मान्य केलं आहे. इनकॉग्निटो मोडचा वापर केल्याने गुगलसह इतर वेबसाईट डेटा गोळा करणं थांबवत नाही.   

Jan 22, 2024, 06:59 PM IST
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम भक्तांसाठी खुशखबर! Jio कडून हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम भक्तांसाठी खुशखबर! Jio कडून हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार

Ayodhya Ram Temple : रिलायन्स जिओने  श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने अयोध्येतील राम भक्तांना एक जबरदस्त भेट दिली आहे. जिओने या निमिताने अनेक खास सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना कनेक्टिव्हिटीबाबत कोणतीही अडचण येणार नाही. 

Jan 22, 2024, 01:54 PM IST
एक लाख डाउन पेमेंट करा आणि मारुती स्विफ्ट घरी घेऊन जा, महिन्याला किती जाईल EMI जाणून घ्या

एक लाख डाउन पेमेंट करा आणि मारुती स्विफ्ट घरी घेऊन जा, महिन्याला किती जाईल EMI जाणून घ्या

Maruti Swift Car Loan Emi: भारतात मारुती सुझुकी टॉप सेलिंग हॅचबॅक कार स्विफ्ट प्रत्येक महिन्यात हजारो युनिट विकले जातात. तुम्हाला देखील ही कार घ्यायची असेल तर आत्ताच ईएमआय तपासा

Jan 21, 2024, 03:54 PM IST
इंस्टाग्रामवर मोफत  ब्लू टिक कशी मिळवायची? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

इंस्टाग्रामवर मोफत ब्लू टिक कशी मिळवायची? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

 कोणत्याच कॅटेगरीत येत नसेल आणि इन्स्टाग्रामवर मोफत ब्लू टिक मिळवायची असेल तर काय करायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jan 21, 2024, 10:58 AM IST
नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव

नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jan 20, 2024, 02:41 PM IST