मस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची 'ही' कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज
Maruti Celerio CNG Mileage: मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारहूनही अधिक मायलेज असणारी ही कार कोणती? पाहा तुम्ही ज्या शोधाच होतात ती, बजेट कार संदर्भातली बातमी
तुमच्या सर्चवर Google ची बारीक नजर! इंटरनेट सर्फिंग होणार अधिक सुरक्षित; युझर्सला फायदाच फायदा
Google Search Results : कोणताही प्रश्न पडला किंवा कोणतीही शंका मनात आली, की अनेकजण गुगलचा आधार घेत शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतात.
अर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये
Facebook Instagram Thread Whatsapp Down : तुम्हालाही फेसबुक- इन्स्टा लॉगईन करता येत नव्हतं का? जाणून घ्या मार्क झुकरबर्गलाही कसा बसला याचा फटका...
अखेर Facebook आणि Instagram झालं सुरु; अचानक सगळीकडून का झालं होत Log Out?
फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले होतो. अखेर हे दोन्ही App पुन्हा सुरु झाले आहेत.
650Km रेंज, 37 मिनिटांत होणार चार्ज, 10 एअर बॅग असलेली सुपर सेफ कार लाँच; जाणून घ्या किंमत
ऑटोमोबाईल मार्केटमध्ये चिनी कार उत्पादक कंपनीने आपली नविन इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे.
इंटरनेटवर सर्वाधिक काय पाहणं पसंत करतात लोकं? अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Uses of Internet: मोबाईल हातात आल्यापासून आपण प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करतो. आता भारतात सुमारे 800 दशलक्ष लोक इंटरनेट वापरतात.
Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...
Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का?
Android फोन वापरत असाल तर सावधान! खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; कारण..
New Malware Threat To Android Phone Users: अगदी सॅमसंगपासून ते ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्यांचे फोन अॅण्ड्रॉइड ऑप्रेटिंग सिस्टीमवर काम करतात. मात्र ही बातमी देशातील अॅण्ड्रॉइड युझर्सचं टेन्शन वाढवणारी आहे.
अनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच
Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा पार पडला ज्यासाठी मार्क झुकरबर्ग सपत्नीक उपस्थित होता. त्यांचाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
iPhone 15 सारख्या फिचर्ससह लाँच झाला स्वस्त फोन, किंमत फक्त 6999 रुपये
Infinix Smart 8 plus भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6999 रुपये आहे. यामध्ये Magic Ring नावाचं फिचर देण्यात आलं आहे. जे तुम्हाला iPhone 15 च्या Dynamic Island ची आठवण करुन देईल.
विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट
Vikramaditya Vedic Clock : विक्रमादित्य घड्याळ्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?
Video: नागपूरकर डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, 'भारतात..'
Bill Gates Enjoy Cutting Chai in Nagpur: जगातील सर्वात यशस्वी आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीच या चहावाल्याकडे चहा प्यायला गेल्याचा व्हिडीओ पोस्ट करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.
प्रतीक्षा संपली! Mahindra Thar Earth Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत
New Mahindra Thar Launched: कार असावी तर थार सारखी, महिंद्र कंपनीच्या थारची सध्या तरुणपिढीत चांगली क्रेझ आहे. महिंद्र थारला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हेच डोळ्यासमोर ठेऊन महिंद्रा कंपनीने थारचं नवीन एडिशन बाजारात आणलं आहे.
सगळं काही आरपार दिसणार; Lenovo कंपनीने सादर केला जगातील पहिला ट्रान्सपरंट लॅपटॉप
MWC 2024 या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेला Lenovo Transparent Laptop सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..
Youth Change WhatsApp DP Police Raid: पोलिसांनी या प्रकरणामध्ये अनेक दिवस तांत्रिक तपास सुरु ठेवला होता. काहीही ठोस हाती लागत नसताना पोलिसांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर त्यांच्या हाती काही धागेदोरे लागले आणि तो आरोपीपर्यंत पोहोचले.
₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ 'इतके' रुपये
Hyundai Exter EMI Calculator: ह्युंदाई एक्सटर कार एका लाखांच्या डाऊन पेमेंटवर कशी विकत घेता येईल त्यासाठीची आर्थिक तडजोड कशी असेल याबरोबरच या कारचे फिचर्स आणि वैशिष्ट्यांवर आपण नजर टाकूयात...
मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Cheapest Bikes: किंमत 60 हजारापेक्षा कमी, 80KM मायलेज; ही घ्या सर्वात स्वस्त बाईक्सची यादी
शहरापासून गावापर्यंत कम्यूटर सेगमेंटमधील 100 सीसी बाईक्सला प्राधान्य दिलं जातं. अशाच कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घ्या.
एक SMS पाठवून गुगलने कर्मचाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता
जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. मात्र, अनेकांना यामध्ये नोकरीची संधी मिळत नाही. तर काहींना नोकरीची संधी मिळते. मात्र, तितक्यात वेगातही कंपनीतून लोकांना बाहेरचा रस्ता देखील दाखवला जातो.
24 हजारांनी स्वस्त झाली 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज; फक्त 400 रुपयांत आणा घरी
कंपनीने Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर रेंजच्या किंमतीत 21 टक्के घट करत असल्याची घोषणा केली आहे. पण ही ऑफर ठराविक काळासाठी आहे.