'How to...', ट्रम्प जिंकल्यानंतर अमेरिकी जनत 'हा' प्रश्न सर्वाधिक वेळा करतेय Google Search; कारण...
This Question Searches Increase After Donald Trump Victory in USA: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांना पराभूत करुन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा पराक्रम केला आहे. एक टर्म ब्रेक घेऊन दुसऱ्यांना राष्ट्राध्यक्ष होणारे ट्रम्प हे दुसरेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
YouTube वर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या जातात? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
अगदी प्रत्येक वयोगटातली लोक YouTube वर आपल्या आपल्या आवडीनुसार व्हिडीओ सर्च करून बघतात.
लाँचिंगच्या आधीच Maruti Suzuki Dzire कारने विक्रम रचला; ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये मिळाले रेकॉर्डब्रेक रेटिंग
सनरुफ, 360 डिग्री कॅमेऱ्यासारखे लेटेस्ट फिचर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जबरदस्त मायलेज या कारमध्ये मिळणार आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये असं चिन्ह दिसतंय का? म्हणजेच हॅक झालाय तुमचा फोन
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. या एका डिव्हाइसने तुम्ही नातेवाईक आणि मित्र मैत्रणींसोबत जोडले जातात. आता तर स्मार्टफोनने तुम्ही ऑनलाइन पेमेंटदेखील करु शकता.
ही संधी सोडू नका! Mahindra Thar वर सर्वात मोठा डिस्काउंट, 3 लाखांपर्यंत बचत करण्याची संधी
महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिंद्रा थारवर मिळतेय इतक्या लाखांची सूट.
WhatsApp New Feature: फोटो खरा की खोटा? सर्व काही सांगणार WhatsApp चं 'हे' जबरदस्त फिचर, कसं ते समजून घ्या
WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे.
जगभरातील गुगल मॅप्स युजर्ससाठी आनंदाची बातमी; 'असं' फिचर ज्याचा तुम्ही कधी विचारली केला नसेलं!
गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक; A to Z माहिती एका क्लिकवर
Royal Enfield Electric Bike: इटलीतील मिलान इथं आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शोपूर्वी रॉयल एनफिल्डनं पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे.
स्मार्टफोनमधील 'या' हालचाली फोन हॅक झाल्याची लक्षणं; चुकूनही करु नका दुर्लक्ष
Smartphone Hacking: आजकाल सर्वजण स्मार्टफोनचा वापर करतात. पण हे स्मार्टफोन हॅकही केले जाऊ शकतात. जर तुमचा फोन हॅक झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतील. तुमचाही फोन हॅक झालाय का? किंवा तो झाल्यास काय करावं हे समजून घ्या.
IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...
हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं.
'मी तुझ्याकडे येतोय,' AI चॅटबॉटच्या प्रेमात पडून 14 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, पालकांनो सावधान
14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईने एआय चॅटबॉट बनवणाऱ्या कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.
ट्रेनच्या डब्यांवर गोल झाकण का लावलेलं असतं? डिझाईन नव्हे तर...; तुम्ही कधी विचारही केला नसेल
Train Roof Ventilation: तुम्ही ट्रेनने प्रवास तर नक्की केला असेल. गेल्या काही वर्षांत रेल्वे आणि रेल्वेच्या डब्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत. पण ट्रेनच्या प्रत्येक डब्यावर गोल आकाराचे झाकण असतात हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? पण त्यांचा नेमका उपयोग काय? आज जाणून घ्या
अरे देवा! चालता चालता अचानकच बंद पडतोय अनेकांच्या पसंतीचा महागडा फोन, तुम्हीही वापरताय का?
Tech News : इतकी किंमत मोजून मोठ्या आवडीनं फोन घ्यावा तर त्याची ही अवस्था... तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईलसंदर्भात तर नाहीय ही बातमी?
'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका
अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे.
इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का
Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात.
अंबानींची मोठी खेळी! JioCinema आणि Disney Hotstar यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी, OTT विश्वास करणार धमाका
रिलायन्स जिओने जेव्हा OTT प्लॅटफॉर्म 'जिओ सिनेमा' वर IPL मोफत दाखवण्याची घोषणा केल्यानंतर एकच धुमाकूळ घातला होता. आता मुकेश अंबानींनी डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.
Antarctica मध्ये सापडला गुप्त दरवाजा? UFO चा तुकडा असल्याचीही चर्चा; सत्य समोर
Mysterious Antarctica: पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्टिकावरील हा धक्कादायक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी वेगवेगळे तर्क मांडले असले तरी यामागील सत्य समोर आलं आहे.
...म्हणून इथं चौथ्या मजल्यावर किंवा घरात पार्क केल्यात 2 Wheelers; फोटो झाले व्हायरल
2 Wheelers Parked In Home At Fourth Floor: सामान्यपणे दुचाकी या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्या जातात. मात्र सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये या दुचाकी चक्क चौथ्या मजल्यावर तसेच काही घरांमध्ये पार्क केल्याचं दिसत आहे. असं का? जाणून घ्या...
दिवाळीत घरी आणा Mahindra ची SUV; दमदार Scorpio Boss लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
देशातील प्रमुख एसयुव्ही वाहन निर्माता कंपनी Mahindra ने घरगुती बाजारात आपली नवी एसयुव्ही Scorpio Boss एडिशनला लाँच केलं आहे.
Samsung चा भन्नाट फोन! 6 वर्षं अपडेट करायची गरजच नाही; किंमत 20 हजारांपेक्षाही कमी
Samsung Galaxy A16 5G Price in India: सॅमसंगने आपला नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Galaxy A16 5G लाँच केलं आहे. हा A- सीरिजचा पहिला फोन आहे, ज्यावर कंपनीने 6 वर्षांचं अपडेट दिलं आहे. म्हणजेच तुम्ही 6 वर्षं नव्या फिचर्सह वापरु शकता.