zingat

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 28, 2016, 06:02 PM IST

गेल आणि विराटचा 'झिंग झिंग झिंगाट'

विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकातांना पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हे दोघं बेधुंद होऊन नाचत होते.

May 10, 2016, 12:34 PM IST

सैराट सिनेमावर नागराज मंजुळेंच्या मातोश्रींच्या प्रतिक्रिया

अख्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावलंय तो सैराट सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहे. प्रेक्षकांनी या सैराट सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सैराटमधली गाणी तर याड लावून गेलीत. या तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत पण ज्यांनी हा सिनेमा बनवला ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आईला सिनेमाबाबत काय वाटलं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.

May 9, 2016, 01:22 PM IST

ब्राव्होलाही लागलं 'झिंगाट'चं याड

सैराट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तूफान यश मिळत आहे.

May 6, 2016, 07:03 PM IST

करा 'झिंगाट' डान्स आणि पाठवा आम्हाला

सैराट सिनेमानं अख्ख्या महाराष्ट्राला सैराट केलं आहे. नागराज मंजुळेंचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.

May 4, 2016, 05:37 PM IST

महाराष्ट्राला 'झिंगाट' गाण्यानं केलं 'सैराट'

अख्या महाराष्ट्राला सैराट करणाऱ्या सैराट सिनेमातील झिंगाट डान्स हा सगळ्यांनाच पाय थिरकवण्यासाठी मजबूर करतात. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

May 4, 2016, 04:05 PM IST

थिएटरमध्येही प्रेक्षकांचा झिंगाट डान्स

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

Apr 30, 2016, 08:00 AM IST

पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात

पाहा, सैराटचे शो कोणत्या सिनेमागृहात आहेत.

Apr 28, 2016, 04:24 PM IST