yuvraj singh

व्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. 

Jan 26, 2016, 09:12 PM IST

पहिली टी -२० जिंकल्यानंतर धोनीने केली पांड्याची प्रशंसा

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या कामगिरीने भारतीय कर्णधार प्रभावित झाला आहे. प्रत्येक युवा खेळाडू अशी कामगिरी करेल तर टीमला स्थिरता मिळेल. 

Jan 26, 2016, 08:37 PM IST

T-20 : ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळला, भारत विजयी

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. आज भारताच्या संघाने दोनवेळा अॅडलेडवर तिरंगा फडकविला. सुरूवातीला महिला संघाने आणि आता पुरूषांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही कामगिरी केली आहे. 

Jan 26, 2016, 05:58 PM IST

युवराज सिंग पुन्हा स्वत:ला सिद्ध करणार ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता टी-20मध्ये बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 3 मॅचच्या टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होतेय. ऍडलेडमध्ये ही पहिली मॅच होणार आहे.

Jan 25, 2016, 06:20 PM IST

युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये. 

Jan 24, 2016, 04:04 PM IST

...तर विराटने तोडला असता डिव्हिलिअर्सचे वर्ल्ड रेकॉर्ड

 स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता. 

Jan 15, 2016, 08:12 PM IST

पर्ल घोटाळ्यात युवराज, हरभजन?

देशभरात गाजत असलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुप घोटाळ्यात दिग्गज क्रिकेटर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्याभोवती संशयाची सुई आली आहे. या कंपनीकडून 'लाभ' घेतल्याने हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jan 14, 2016, 09:04 PM IST

आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्समधून युवराज सिंग बाहेर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱा भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगला दिल्ली डेअरडेविल्सने मात्र बाहेरचा रस्ता दाखवलाय. आयपीएल ८मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या युवराजला दिल्लीने १६ कोटी रुपयांना खरेदी केले होते. 

Jan 1, 2016, 10:56 AM IST

या 'लेडी लक'मुळे युवराज संघात परतला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला स्थान देण्यात आलंय. तब्बल २१ महिन्यांनंतर युवराजने संघात पुनरागमन केलंय. अभिनेत्री हेजल कीज युवराजसाठी लकी ठरल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. या लेडी लकमुळेच युवराजला पुन्हा संघात पुनरागमन करता आलं अशी त्यांची भावना आहे.

Dec 20, 2015, 09:51 AM IST

युवीचा धडाका, लगावले ४ षटकार, ८ चौकार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी विजय हजारे चषक स्पर्धेत भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगची बॅट तळपली. त्याने या सामन्यात ४ षटकार आणि ८ चौकारांसह ९८ धावा ठोकल्या. युवराजच्या धडाकेबाज खेळीमुळे पंजाबने विजय हजारे चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. 

Dec 19, 2015, 01:53 PM IST

अखेर युवराजनं कबुल केलं, म्हणाला तिच्यात आईचं प्रतिबिंब

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहनं अखेर आपला साखरपुडा झाल्याचं कबुल केलंय. अभिनेत्री हेजल किचसोबत त्यानं इंडोनेशियातील बाली इथं साखरपुडा केलाय.

Nov 15, 2015, 09:33 PM IST

युवीच्या साखरपुड्याचे माहिती नाही, मात्र त्याची आई खूश आहे : योगराज

क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची मैत्रिण हेजल किच यांचा गूपचूप इंडोनेशियातील बाली येथे साखरपुडा झाल्याचे वृत्त आले. मात्र हेजलने यावर मौन पाळले. तर दुसरीकडे वडिलांनीही सिक्सर मारलाय. मला त्याच्या साखरपुड्याचे माहित नाही. परंतु त्याची आई शबनम खूश आहे, अशी प्रतिक्रिया युवीचे वडील योगराज सिंग यांनी दिलेय.

Nov 13, 2015, 01:11 PM IST

युवीसोबतच्या साखरपुड्याबाबत हेजल किचचे अद्यापही मौन

क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर रात्री उशीरा युवराज सिंग आणि हेजल किच इंडोनेशियातील बालीहून मुंबईत परतले. यावेळी साखरपुड्याबाबत मीडियानंच प्रश्न विचारताच हेजलने या प्रश्नाबाबत अद्यापही मौन बागलंय.

Nov 13, 2015, 09:27 AM IST

युवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू क्रिकेटपटू युवराज सिंग याचा साखरपुडा अभिनेत्री हेजल किचसोबत झाल्याचे वृत्त हाती आलेय. इंडोनेशियातील बाली बेटावर हा सोहळा पार पडल्याचे वृत्तात म्हटलेय.  

Nov 12, 2015, 12:21 PM IST