yogi adityanath

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

Mar 21, 2017, 06:57 PM IST

मुलायम मोदींच्या कानात काय बोलले?

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात मुलायम सिंग यादव काय बोलले याविषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Mar 21, 2017, 06:19 PM IST

'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'

'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'

Mar 21, 2017, 06:01 PM IST

मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं. 

Mar 21, 2017, 05:57 PM IST

योगी आदित्यनाथ यांचे नेपाळसोबत जुने संबंध...

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या गोरखपूरमधील गोरक्षपीठाचे नेपाळ सोबत जुने संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Mar 20, 2017, 05:35 PM IST

मुख्यमंत्री झाल्यावर योगींचा पहिला दणका, अवैध कत्तलखाने सील

 उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादमधील दोन अवैध कत्तलखाने सील केले आहेत. 

Mar 20, 2017, 05:25 PM IST

हे आहेत भारताच्या विविध राज्यातील अविवाहित मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दमदार विजयानंतर रविवारी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच विवाह न झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आणखी एक नाव सामाविष्ट झालेय.

Mar 19, 2017, 08:43 PM IST

योगी आदित्यनाथ यांचा समोर हे आहे सर्वात मोठं आव्हान

गोरखपूरचे खासदार आणि भाजपचे हिंदूत्ववादी नेते अशी ओळख असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. मात्र देशातल्या या मोठ्या राज्याचा राज्यकारभार हाकताना, योगी आदित्यनाथ यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 

Mar 19, 2017, 03:45 PM IST

योगींना वडिलांनी दिला मोठा सल्ला, कुटुंब झालं भावूक

गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.

Mar 19, 2017, 01:22 PM IST

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचा योगींना सल्ला

शिवसेनेने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक सल्ला दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'माझ्याकडे या गोष्टीवर टीका करण्यासारखं काही नाही. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकतात.

Mar 19, 2017, 12:11 PM IST

योगींची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ओवैसींची प्रतिक्रिया

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.

Mar 19, 2017, 11:13 AM IST

जेव्हा संसदेत ढसाढसा रडले योगी आदित्यनाथ

गोरखपूरमधून खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. हिंदुत्वच्या मुद्दयावर नेहमी आक्रमक विधान करणारे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे योगी आदित्यनाथ काही वर्षांपूर्वी संसदेत ढसाढसा रडले होते.

Mar 19, 2017, 10:06 AM IST

'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका

योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

Mar 19, 2017, 09:41 AM IST