west indies tour

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लगेचच रवाना होणार आहे.

Jun 19, 2017, 06:10 PM IST

यामुळे रोहितला विंडीज दौऱ्यात घेतले नाही... म्हणाला कोहली...

रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न दिल्याबद्दल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने  स्पष्टीकरण दिले आहे.   हिप सर्जरीनंतर रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी काही काळ घालवावा लागणार आहे. त्यामुळे तो या सिरीजमध्ये उपलब्ध राहू शकत नाही.

Jun 16, 2017, 06:02 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड

५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Jun 15, 2017, 04:20 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे. 

Jun 12, 2017, 07:06 PM IST