virat anushka wedding 0

पंतप्रधान मोदींनी विरुष्काला दिले 'हे' खास गिफ्ट....

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारताबाहेर टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले. 

Dec 22, 2017, 11:51 AM IST

रिसेप्शनला विरुष्काचा जबरदस्त डान्स...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. 

Dec 22, 2017, 10:22 AM IST

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही  ठरविक लोकांना माहिती होते. ते लग्न करणार यांची खबर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांना देखील नव्हती. एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी याचा खुलासा केला. 

Dec 20, 2017, 07:36 PM IST