/marathi/mumbai/kalyan-railway-engineer-vimal-kumar-rai-died-by-hit-from-local-train/483008
कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
Jul 31, 2019, 10:42 PM IST
कल्याण येथे रुळांची पाहणी करताना लोकलच्या धडकेत विभागीय अभियंता ठार
/marathi/video/kalyan-railway-engineer-vimal-kumar-rai-died-by-hit-from-local-train/483007
मुंबई : धक्कादायक बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये रेल्वेचे विभागीय अभियंता विमलकुमार राय यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पत्री पुलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करताना ही दुर्घटना घडली.
Jul 31, 2019, 10:40 PM IST
कल्याण येथे रेल्वेचे विभागीय अभियंतांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू