'ट्राय'नुसार, ही मोबाईल कंपनी देतेय सर्वोत्तम 'डाटा स्पीड'!
रिलायन्स जिओनं सरासरी मासिक डाटा स्पीडमध्ये इतर मोबाईल कंपन्यांची सुट्टी केलीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय.
Sep 5, 2017, 05:07 PM ISTकॉल ड्रॉप रोखण्यासाठी ट्रायने घेतला महत्वपूर्ण निर्णय
अनेकदा मोबाईल ग्राहकांना कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता या प्रकरणी ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2017, 09:21 PM ISTआणखी स्वस्त होणार मोबाईल इंटरनेट, फोन कॉल्स; पाहा काय आहे कारण?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय ग्राहकांची पुन्हा एकदा दिवाळी होणार आहे
Aug 13, 2017, 05:47 PM ISTआता मोबाईल नंबर प्रमाणेच DTH कनेक्शनही करा पोर्ट
आता तुमच्याकडे पर्याय तयार असून, मोबाईल नंबर प्रमाणे तुम्ही तुमचे DTH कनेक्शनही पोर्ट करू शकता
Aug 8, 2017, 07:11 PM ISTया स्कीमपुढे जिओपण फेल, फक्त दोन रुपयांमध्ये वायफाय इंटरनेट
मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये सुरु असलेली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jul 10, 2017, 08:53 PM ISTReliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा
रिलायन्स जिओच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला गेला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिलेल्या रिपोटनुसार हा विक्रम जिओच्या नावावर जोडला गेला आहे.
Jun 20, 2017, 03:42 PM ISTरिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे
जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.
May 4, 2017, 09:50 AM ISTरिलायन्स जिओ फास्ट इंटरनेट स्पीड देणारी नंबर वन कंपनी
मागील वर्षी देशाच्या टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश करणारी रिलायंस जिओची मार्चमध्ये ऐवरेज 4G डाउनलोड स्पीड 16.48 होती. जी एअरटेल आणि आयडिया पेक्षा दुप्पट होती. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राईच्या मासिक रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, रिलायंस जिओची ऐवरेज डाउनलोड स्पीड 16.48 मेगाबाईट पर सेकंड होती. आइडियाचा 8.33 एमबीपीएस तर एअरटेल 7.66 एमबीपीएस स्पीड देत होती.
Apr 21, 2017, 12:15 PM IST...तर या कारणामुळे जिओने तो प्लान घेतला मागे
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आदेश दिल्यानंतर रिलायन्स जिओला आपली समर सरप्राइज प्लान मागे घ्यावा लागला.
Apr 8, 2017, 11:07 AM ISTरिलायन्स जिओनं समर सरप्राईज ऑफर घेतली मागे
ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओनं त्यांची समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे.
Apr 6, 2017, 10:00 PM ISTरिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?
4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
Apr 4, 2017, 05:00 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु
दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.
Mar 17, 2017, 09:00 AM ISTग्रामीण भागात मोफत इंटरनेट सेवा देण्याची 'ट्राय'ची मागणी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राईने टेलीकॉम कंपन्यांकडे मागणी केली आहे की, त्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना दरमहिने मोफत १०० एमबी इंटरनेट डेटा द्यावा. सरकारने नोटबंदीनंतर देशभरात कॅशलेस आणि डिजिटल इकोनॉमीला बढावा देण्यासाठी वेगवेगळे सुविधा आणि उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. TRAI ने टेलीकॉम कंपन्यांना म्हणून ही मागणी केली आहे की ग्रामीण भागात ग्राहकांना इंटरनेट सेवा मोफत द्यावी.
Dec 19, 2016, 08:43 PM ISTएअरटेलच्या 4G चा स्पीड सर्वात जास्त
भारतामध्ये एअरटेलच्या 4G चा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.
Oct 21, 2016, 08:03 PM ISTभारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय
रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.
Oct 21, 2016, 12:08 PM IST