tomato

टो़मॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

टो़मॅटो खाण्याचे काही फायदे तुम्हांला माहिती असतील.  पण आज आम्ही तुम्हांला टो़मॅटो खाण्याने इतर काय फायदे होणार ते सांगणार आहोत. नविन संशोधनात असे समोर आले आहे की, टो़मॅटो दररोज खाण्याने  त्वचा कर्करोगापासून आपण लांब राहू शकतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार टो़मॅटो खाल्याने  कॅन्सरशी लढण्याची क्षमता तीव्र होते.

Jul 19, 2017, 09:27 AM IST

टोमॅटोचा दर भडकला, गाठली शंभरी

पावसानं पाठ फिरवल्याने भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसतेय. रोजच्या भाज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोने तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे.

Jul 11, 2017, 11:54 AM IST

एपीएमसीत टोमॅटो महागला

एपीएमसीत टोमॅटो महागला

Jul 4, 2017, 05:40 PM IST

टॉमेटोचा भाव वधारला, किलोला ७० रुपये

सध्या भाज्यांचा दरात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. कोथंबीरची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहोचली असताना आता टॉमेटोचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारपेठेत ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

Jul 4, 2017, 10:01 AM IST

पाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका

पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. 

Sep 29, 2016, 05:09 PM IST

सुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय

सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.  

Aug 25, 2016, 04:18 PM IST

रोज १ टोमॅटो खाल्ल्याने होतात अनेक फायदे

सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज टोमॅटो खाण्याचे फायदे. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.

Mar 20, 2016, 09:22 AM IST