स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!
ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
Jun 12, 2018, 01:08 PM ISTटॉमेटोच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या ठेवा आटोक्यात
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत.
Mar 16, 2018, 10:35 PM ISTरोज ५ मिनिट चेहऱ्याला लावा टॉमेटो, होतील हे फायदे
अशा अनेक फळभाज्या आहेत ज्या खाल्ल्याने किंवा चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग, तेलकटपणा निघून जातो. अनेक भाज्या अशा आहेत ज्यामुळे चेहरा उजळतो, तेलकटपणा कमी होतो. टॉमेटोही यातलीच बहुउपयोगी आहे.
Mar 9, 2018, 11:46 AM ISTनाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!
टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.
Feb 6, 2018, 04:43 PM ISTटोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स
भारतीय खाद्यसंस्कृती आणि ग्रेव्ही हे अतुट नात आहे.
Dec 27, 2017, 10:24 PM ISTकेसातील कोंडा दूर करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय परिणामकारक ठरेल!
केसातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण काय नाही करत ?
Dec 14, 2017, 02:26 PM ISTटोमॅटो खातोय भाव!
राज्यात सध्या टोमॅटोची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत... महानगरात टोमॅटो शंभरीपार गेलाय... भारतातच नव्हे तर पाकिस्तानलाही निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात ६० ते ८० रुपये किलो भाव सर्वसामान्यांना मिळत असल्यानं जेवणाला चव देणारा टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय.
Dec 1, 2017, 09:44 PM ISTनाशिक | टोमॅटोची आवक कमी, भाव कडाडली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:24 PM ISTसातारा | जिगरबाज शेतकऱ्यानं १० गुंठे शेतात पिकवले ५ टन टोमॅटो
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुलांसाठी स्मार्ट डाएट, ज्यातून मिळेल संपूर्ण पोषण
मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रत्येक आईसमोरचा यक्षप्रश्न. कारण, मुलांच्या आवडीनिवडी प्रत्येक वेळी बदलत्या असतात. त्या सांभाळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. अशा वेळी आईसमोर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. म्हणूनच जाणून घ्या मुलांसाठी 'स्मार्ट' डाएट प्लॅन..
Nov 5, 2017, 04:18 PM ISTपाकिस्तानात टोमॅटो ३०० रूपये प्रति किलो
महागाईमुळे भारतात भाज्यांचे दर कडाडले आहेत. पण, भारताचा शेजारी पाकिस्तानातही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. इतके की, पाकमध्ये टोमॅटो चक्क ३०० रूपये प्रति किलोने विकला जात आहे.
Sep 27, 2017, 07:40 PM ISTनाशिक । टॉमेटोचे भाव का गडगडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:35 AM ISTअहमदनगर | टोमॅटोतून सव्वा कोटींचं उत्पन्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 07:12 PM ISTमुंबई पोलिसांनी टोमॅटो चोराच्या मुसक्या आवळल्या
काहीशा विचित्र पण गंभीर चोराच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क एका टोमॅटो चोराला सखोल तपास करून ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय 54) असे आरोपीचे नाव आहे.
Aug 17, 2017, 04:19 PM ISTलखनऊमध्ये १० रुपये किलोने विकले जातायत टोमॅटो
तुमच्या शहरात जरी टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली असली तरी लखनऊमध्ये चित्र वेगळं आहे. लखनऊच्या उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर टोमॅटो दहा रुपये किलोने विकले जातायत. खरतर अशा प्रकारेच टोमॅटोची विक्री करुन वाढलेल्या दराबाबत निषेध व्यक्त केला जातोय.
Aug 4, 2017, 12:16 PM IST