theft

'गणेश'गर्दीत हात साफ करणारा चोर भक्तांच्या तावडीत सापडला अन्...

गणेशोत्सवादरम्यान तुमच्या वस्तू सांभाळा... कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे कदाचित तुमच्याही आजूबाजूला फिरत असतील.... अशीच घटना आज जळगावातही घडली... 

Sep 17, 2015, 07:56 PM IST

आता, सोन्याची नाही तर कांद्याची होतेय चोरी!

सोन्यापेक्षाही कांद्याला सध्या भलतीच मागणी आली आहे... त्यामुळेच की काय आता चक्क कांद्याचीच चोरी होऊ लागली आहे. 

Aug 22, 2015, 11:25 PM IST

आधी बाईकची चोरी नंतर महिलांच्या सोनसाखळीवर डल्ला

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दिवसागणिक सोनसाखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. सोनसाखळी चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आधी बाईकची चोरी करुन याचाच वापर करून वृद्ध महिला गाठून चोरी करण्याचा फंडा चोरट्यांनी चालवला होता.

Aug 20, 2015, 01:23 PM IST

बाईकवर हेल्मेट ठेऊ नका, चोरी होतेय!

सर सलामत तो पगडी पचास ही जुनी म्हण आहे. मात्र आधुनिक जगात दुचाकीवरच्या प्रवासात सर सलामत ठेवण्यासाठी हेल्मेटची गरज असते. मात्र वाढत्या हेल्मेट चोरीमुळे दुचाकीस्वार पुरते हैराण झाले आहेत. 

Jul 10, 2015, 08:55 PM IST

नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ: ज्वेलरीच्या दुकानातून 17 लाख लंपास

नागपूरातील अतिशय व्यस्त असलेल्या इतवारी भागातील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 17 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी उघड झाली. 

Jun 17, 2015, 04:51 PM IST

सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार

नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

Jun 3, 2015, 12:00 PM IST

मोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.

May 28, 2015, 12:16 PM IST