theft

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या हवामान केंद्रातील साहित्याची चोरी

हवामान खात्याच्या चुकत असलेल्या अंदाजांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. 

Sep 19, 2017, 09:30 PM IST

सावधान! मुंबई ते दिल्ली प्रवास म्हणजे 'चोरांची राजधानी'

मुंबई ते दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन राजधानी वातानुकूलित ट्रेनमध्ये महिन्याभरात १५ चोऱ्या झाल्या आहेत.

Sep 10, 2017, 08:14 PM IST

कोल्हापूर : चोरट्यांचा धुमाकूळ, 'झी मीडिया'चं ऑफिसचं टाळं तोडलं

चोरट्यांचा धुमाकूळ, 'झी मीडिया'चं ऑफिसचं टाळं तोडलं

Aug 31, 2017, 08:40 PM IST

मुंबई रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी, दोघांना अटक

विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झालीय. मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद होऊन पोलीस आता गुन्हाही नोंदवत आहेत. 

Aug 22, 2017, 10:46 PM IST

संगमनेरात चार दुकाने फोडली, चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची तीन तर आंबी-दुमाला येथील एक अशी चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद झाला असून अद्याप कोणीही घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 22, 2017, 08:57 PM IST

बाळ चोरी प्रकरणाला नवे वळण, चोरीचा केला बनाव

पिंपरी चिंचवड शहरातल्या बाळ चोरी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बाळाची आई रेश्मा शेख हिनेच १० दिवसांच्या बाळाच्या चोरीचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 17, 2017, 11:18 PM IST

पिंपरी चिंचवडमधील बाळ चोरी प्रकरणाला नवं वळण

बाळाची आई रेश्मा शेख हिनंच १० दिवसांच्या बाळाच्या चोरीचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Aug 17, 2017, 11:31 AM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं

पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना  घडली आहे.

Aug 16, 2017, 09:42 PM IST

महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोड शाखेत ५ लाखांची चोरी

अकोल्यातील महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेत काल ५ लाखांची चोरी झालीय. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आलेय. 

Aug 10, 2017, 09:18 PM IST