thane

रसिक श्रोत्यांसाठी 'राम मराठे संगीत महोत्सवा'ची पर्वणी

शास्त्रीय संगितांची आवड असणाऱ्या रसिकश्रोत्यांसाठी खुशखबर आहे. शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा नजराणा यावर्षी २१ नोव्हेंबर, २०१५ पासून अनुभवायला मिळणार आहे. 

Nov 18, 2015, 09:41 PM IST

पैशांचा पाऊस पाडण्याचं बिंग उघड

पैशांचा पाऊस पाडण्याचं बिंग उघड

Nov 18, 2015, 10:22 AM IST

महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप

ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. 

Nov 10, 2015, 10:19 PM IST

ठाण्याच्या देशपांडेच्या फराळाची परदेशवारी

ठाण्याच्या देशपांडेच्या फराळाची परदेशवारी

Nov 10, 2015, 09:44 PM IST

काम नाही पण पगाराला हजर; 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

कर्तव्य न बजावता केवळ हजेरी पत्रकांवर सह्या करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे आयुक्तांनी आज चांगलाच धक्का दिलाय. 14 कामचुकार सफाई कामगारांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Nov 8, 2015, 05:38 PM IST

मुंबई, पुणे आणि ठाणेकरांना दिवाळीचं गिफ्ट, पाणीकपातीतून मुक्तता

पुणेकरांना महापालिकेने दिवाळी गिफ्ट म्हणून पाणीकपातीतून मुक्तता दिलीय. पुण्यात दिवाळी काळात 9 ते 14 नोव्हेंबर दरम्यान रोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

Nov 6, 2015, 09:12 PM IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाण्यातील तीन नगरसेवकाचं पद रद्द

ठाणे महापालिकेतल्या तीन नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय... अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केलीय.

Nov 3, 2015, 07:14 PM IST

परमार आत्महत्या प्रकरण :नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

Oct 28, 2015, 12:05 PM IST