terrorist

उरणच्या संशयितांबाबतचं गूढ कायम

उरणच्या संशयितांबाबतचं गूढ कायम

Sep 23, 2016, 09:04 PM IST

ज्यांना इतके वर्ष पोसलं त्यांचाच पाकिस्तानवर हल्ला

काश्मीर मधील हिंसाचार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना अलकायदाने पाकिस्तानविरोधात वक्तव्य केलं आहे. अलकायदा संघटनेनं पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याला देशद्रोही म्हटलं आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या लोकांशी देशद्रोहीपणा केल्याचा आरोप अलकायदानं केला आहे. 

Sep 23, 2016, 06:10 PM IST

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

Sep 22, 2016, 11:50 AM IST

पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे.  देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Sep 21, 2016, 04:05 PM IST

'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा'

अमेरिकच्या दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेत विधेयक मांडलंय.

Sep 21, 2016, 12:24 PM IST

'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं'

2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी सामन्यातच बाद व्हायची नामुष्की ओढावली होती.

Sep 17, 2016, 08:08 AM IST

'फक्त एक देश दहशतवाद पसरवतोय' - नरेंद्र मोदी

 'फक्त एक दक्षिण आशियाई देश दहशतवाद पसरवतोय', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली आहे. नरेंद्र मोदी हे होंगझोऊमधील जी -20 परिषदेत बोलत होते. 

Sep 5, 2016, 07:20 PM IST

काश्मिरातील दहशदवाद्यांशी लढण्यासाठी निघाला १४ वर्षाचा मुलगा?

वसईचा एक १४ वर्षाचा मुलगा जम्मू-काश्मिरातील दहशदवादांविरोधात लढण्यासाठी घरातून निघाला. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. गुजरात पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. १५ ऑगस्टला पुन्हा त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलं.

Aug 19, 2016, 03:45 PM IST

काबुलच्या आत्मघातकी हल्ल्यात 80 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 80 जण ठार झाले आहेत

Jul 23, 2016, 10:06 PM IST

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

Jul 12, 2016, 10:14 AM IST

काश्मीरच्या हिंसाचारात अठरा जणांचा मृत्यू

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Jul 10, 2016, 09:06 PM IST