terrorist

जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या

पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे. 

Nov 28, 2016, 10:37 PM IST

पंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार

पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.

Nov 27, 2016, 03:55 PM IST

२ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

कश्मीरमधील बांदीपुरामध्ये जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मंगळवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. त्यामध्ये २ जवानांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.

Nov 22, 2016, 09:15 AM IST

पुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. 

Nov 19, 2016, 09:00 PM IST

क्रिकेटपटू हाशिम अमलाला म्हटले दहशतवादी

 जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं. 

Nov 14, 2016, 11:06 PM IST

सीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन

सीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन

Nov 3, 2016, 08:54 PM IST

सीमीच्या दहशतवाद्यांचं सोलापूर कनेक्शन

 भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं. यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे. मुछाले हा मुळचा सोलापूरातील असल्यानं तो रहात असलेल्या नई  जिन्दगी चौकात तणावपूर्ण शांतता आहे.

Nov 3, 2016, 06:59 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांच्या खात्म्यावर ओवेसी-दिग्विजयना आक्षेप

भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Oct 31, 2016, 07:04 PM IST

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

Oct 28, 2016, 11:12 PM IST

दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. 

Oct 12, 2016, 04:49 PM IST