या ५ फळांनी चमकवा तुमचे दात
सुंदर हास्यासाठी दांतांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी या फळांचे करा सेवन.
Jul 3, 2016, 01:42 PM ISTरोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे
रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे.
Jun 24, 2016, 12:26 PM IST७४ वर्षांच्या व्यक्तीने शरिरावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू
आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत.
May 27, 2016, 07:07 PM IST७४ वर्षांच्या व्यक्तीने शरिरावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू
आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत.
May 27, 2016, 07:07 PM ISTदोन मिनिटांत चमकवा तुमचे दात
अनेकदा तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीचे दुख दूर करण्यास कारणीभूत ठरते. यात तुमच्या सुंदर हास्यासह तुमचे दातही मोत्यासारखे चमकदार असतील तर त्या हास्यात अधिकच सुंदरतेची भर पडते.
Apr 16, 2016, 03:26 PM ISTबिकीनीवर अंघोळ करणं महागात पडलं
समुद्राच्या पाण्याचा आनंद घेणं महागात पडलं आहे.
Mar 8, 2016, 01:21 PM ISTतीन मिनिटांत दातांचा पिवळेपणा दूर करा
स्वच्छ आणि सुंदर दात हे सौंदर्याचे लक्षण आहे. मात्र सकाळी उठल्याबरोबर दात घासण्यापलीकडे दातांची विशेष काळजी घेतली जात नाही.
Feb 24, 2016, 03:43 PM ISTचमकदार दात आणि फ्रेश श्वासासाठी घरगुती उपाय
जाहिरातीत दिसणारे चमकदार दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. असे चमकदार दात मिळवण्यासाठी अनेक लोक कित्येक पैसे खर्च करतात. पण घरगुती उपाय करूनही असे चमकदार दात आपल्याला मिळू शकतात. तसंच श्वासांच्या ताजेपणासाठी सुद्धा काही उपाय आपल्या घरातच मिळतात.
Aug 2, 2015, 03:21 PM ISTसफरचंद खाणं दातासाठी नुकसानकारक!
दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष ४५८ डेन्सिट्सच्या सर्वेक्षणात पुढे आलाय.
Jan 18, 2015, 10:30 AM ISTसात वर्षाच्या मुलीच्या तोंडात २०२ दात
दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर एका सात वर्षांच्या मुलीच्या तोंडामधून तब्बल 202 दात बाहेर काढले आहेत. या मुलीच्या तोंडामध्ये एकूण 232 दात होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
Oct 29, 2014, 07:13 PM ISTतोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत
शर्करायुक्त पदार्थ, गॅसयुक्त पेय आणि अन्य आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळं तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण यामुळं दात मुळापासून कमकुवत होतात.
Nov 17, 2013, 09:07 PM ISTदातांसाठी डॉक्टर नकोत, घरगुती उपचार बेस्ट
‘हसू’ ही मानवास लाभलेली नैसर्गिक देणगी! या देणगीत पांढरे शुभ्र दातांची भर असेल तर व्यक्तिमत्व खुलते. यासाठी दातांची निगा राखणं महत्त्वाचं आहे
Oct 10, 2013, 05:34 PM ISTदात कसे कराल मजबुत, काय खावे?
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
Jun 18, 2013, 07:08 PM IST