taking 9 wickets

सेहवागचा भाचा Mayank Dagar ने गाजवलं मैदान, 9 विकेट घेत रचला इतिहास

वीरेंद्र सेहवागचा भाजा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत आहे. Mayank Dagar ने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

Feb 27, 2022, 02:13 PM IST