पतंगप्रेमींवर... फास नायलॉन मांजाचा!
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे.
Jan 14, 2014, 03:36 PM ISTसावधान... फेसबुक बघताय, याची नक्की काळजी घ्या!
फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटना इतक्यात खूप प्रमाणात वाढल्या आहेत. फेसबुकवर फेरफटका मारताना अनेक पोस्ट अशा असतात की, युजर्स चटकन त्याकडे आकर्षित होत असतो, परंतु अशा पोस्ट धोकादायकही ठरू शकतात. कुठलाही विचार न करता क्लिक करणं म्हणजे आपलं अकाऊंट हॅकर्सच्या हाती देणं आहे... त्यामुळं काळजी घ्या...
Dec 5, 2013, 01:37 PM ISTपावसाळ्यात कशी घेता तुमच्या केसांची काळजी?
पावसाळ्याच्या दिवसांत तुम्हाला त्वचेची आणि केसांची काळजी सतावत असेल नाही... भिजायचं तर आहे पण आरोग्याची तर काळजी घ्यायलाचं हवी हेदेखील चिंता आहे.
Aug 13, 2013, 09:10 AM ISTप्रेम करायला शिका...
आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.
Jul 29, 2013, 08:14 AM ISTकशी घ्याल उन्हाळ्यात आपली काळजी?
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.
Apr 26, 2013, 03:27 PM IST