९ सिक्सर आणि ६ चौकारांसह BPLमध्ये आले 'गेल वादळ'
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गोलंदाजाचे वर्चस्व दिसत असताना एका फलंदाजाने आपला धाक कायम राहखला आहे. तो आहे ख्रिस गेल.... या विध्वंसक फलंदाजांनी गोलंदाजांची पिसे काढली.
Dec 10, 2015, 02:16 PM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द
भारत Vs दक्षिण आफ्रिका - कोलकाता येथे पाऊस पडल्याने सामना होण्यास बिलंब झाला. मात्र, पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड...
Oct 7, 2015, 07:01 PM ISTद. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू
बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.
Jul 6, 2015, 08:43 PM ISTअल्बी मॉर्केलचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, पोलार्डला टाकले मागे
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर काल झालेल्या चेन्नई विरूद्ध दिल्ली सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अॅल्बी मॉर्केल याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक टी-२० मॅचेस खेळण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
Apr 10, 2015, 07:02 PM IST`आईसीसी` टी-20 रॅंकींगमध्ये भारत अव्वल
`आईसीसी` टी-20 च्या वार्षिक अंकतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
May 2, 2014, 11:25 AM IST`विराट` विजयात माझी सर्वोत्तम खेळी - कोहली
भारतानं काल दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केलाय. टीम इडिंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो विराट कोहली यांनी. कोहली याच्या विराट खेळीमुळे टीम इंडिला पुन्हा विजय मिळालाय. या सामन्यात आपली सर्वोत्तम खेळी असल्याचे विराटने सांगितले.
Apr 5, 2014, 11:42 AM ISTLIVE - स्कोअरकार्ड इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
LIVE - इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
Mar 29, 2014, 07:42 PM ISTLIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड
LIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड
Mar 29, 2014, 03:02 PM ISTस्कोअरकार्ड वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Mar 28, 2014, 03:08 PM ISTस्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
Mar 24, 2014, 07:32 PM ISTभारताचे इंग्लडसमोर १७८ धावांचे आव्हान
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १७८ धावांचा डोंगर रचला आहे. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
Mar 19, 2014, 08:55 PM ISTपाकिस्तान टीमला भरलंय विजयाचं वारं
बांगलादेशात आयसीसी टी २- वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्समध्ये २१ मार्चच्या सामन्याविषयी उत्सुकता लागून आहे.
Mar 18, 2014, 11:33 PM ISTभारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
Oct 10, 2013, 11:12 PM ISTचुरशीच्या सामन्यात पाक विजयी
मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
Dec 25, 2012, 08:49 PM ISTटी-२०- इंग्लंड-भारत मॅच दुसऱ्या इनिंगचा स्कोऱ
इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरिज गमावल्यानंतर धोनी सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिलासा दिलाय. पुण्यात झालेल्या पहिल्याच टी-20मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केल. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय.
Dec 20, 2012, 11:48 PM IST