Supreme Court | राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे होणार?
Will the hearing of the power struggle in the state be before the constitution bench of seven judges?
Jan 8, 2023, 07:35 PM ISTSame Gender Marriage | सुप्रिम कोर्ट समलैंगिक विवाहाला मान्यता देणार का?
Will the Supreme Court approve same-sex marriage?
Jan 6, 2023, 04:50 PM ISTSame Gender Marriage | देशात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळणार का? पाहा सुप्रिम कोर्टात काय घडलं?
Will same-sex marriage be recognized in the country? See what happened in the Supreme Court?
Jan 6, 2023, 03:35 PM ISTMaharashtra News : राज्य सरकारवर मोठी नामुष्की, 5 कोटींच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज
Maharashtra Government : राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 5 कोटींची भरपाई आणि 300 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.
Jan 3, 2023, 10:42 AM ISTनोटबंदी योग्यच, काळ्या पैशाचं काय? नोटबंदीवर मोदी सरकारला 'सुप्रीम' दिलासा
नोटबंदीविरोधात 58 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. मात्र नोटबंदीवरुन मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Jan 2, 2023, 11:03 PM ISTSpecial Report | Demonetisation | नोटबंदी योग्यच, काळ्या पैशाचं काय? पाहा रिपोर्ट
Special Report On New Delhi Supreme Court Verdict On Demonetisation
Jan 2, 2023, 10:00 PM ISTSupreme Court On Demonetisation | नोटबंदीचा निर्णय चुकीची नाही : सुप्रीम कोर्ट
New Delhi Supreme Court Verdict On Demonetisation
Jan 2, 2023, 03:35 PM ISTDemonetisation | नोटबंदीच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या
The Supreme Court rejected the petitions against demonetisation
Jan 2, 2023, 02:50 PM ISTDemonetisation | नोटबंदीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट देणार निकाल
The Supreme Court will give a verdict on the demonetisation petition in a short time?
Jan 2, 2023, 12:55 PM ISTDemonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स
Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला.
Jan 2, 2023, 12:45 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTDemonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट
Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jan 2, 2023, 11:16 AM ISTAnil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Dec 28, 2022, 09:49 PM ISTAnil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...
जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dec 28, 2022, 05:16 PM ISTAnil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.
Dec 28, 2022, 04:56 PM IST