Video | उद्या काय सांगतो तुम्हाला... सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांनी जोडले हात
CM Eknath Shinde on reaction on Maharashtra Political Crisis Result
May 10, 2023, 05:50 PM ISTVideo | उद्या होणार शिंदे -फडणवीस सरकारचा फैसला? 16 अपात्र आमदारांच्या अपात्रेबाबात निकालाची शक्यता
Maharashtra Political Crisis Supreme Court Verdict Tomorrow
May 10, 2023, 05:35 PM IST#राहाणारकीजाणार? : 'ते' 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता अशा याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे, जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) पाठीशी असणाऱ्या 24 आमदारांचं काय होणार?
May 10, 2023, 05:20 PM ISTVideo | काहीही होणार नाहीये, आम्ही आशादायी आहोत.... सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
DyCM Devendra Fadnavis On Supreme Court Judgement On Maharashtra Political Crisis
May 10, 2023, 05:20 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) लक्ष लागलं आहे.
May 10, 2023, 03:45 PM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? जाणून घ्या सर्व शक्यता आणि त्याचे परिणाम
Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं यासंबंधी घटनातज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
May 10, 2023, 02:35 PM IST
Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी
Maharashtra Political Crisis : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही.
May 10, 2023, 10:58 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सुप्रीम कोर्टातील निकालासंदर्भात मोठी अपडेट
Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis To Postponed
May 10, 2023, 09:50 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकालाबाबत मोठा ट्विस्ट; सुप्रीम कोर्ट नाही तर विधानसभा निर्णय देणार ?
सत्तासंघर्षाचा निकाल येत्या तीन ते चार दिवसांत लागण्याची शक्यता. सत्ताधा-यांसह विरोधकांचीही धाकधूक वाढली, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मात्र लंडन दौ-यावर गेले आहेत.
May 9, 2023, 09:41 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTMaharashtra Political Crisis | हा आठवडा निर्णायक; अखेर ठरणार शिंदे - फडणवीस सरकारचं भवितव्य
Supreme Court To Announce Verdict On Mharashtra Political Crisis
May 8, 2023, 08:25 AM ISTVideo | कोर्टाचा निकाल फडणवीस यांना माहिती असेल म्हणून ते... सत्तासंघर्षावरुन शरद पवार यांचे विधान
NCP Chief Sharad Pawar On Supreme Court Verdict To Devendra Fadnavis
May 7, 2023, 05:55 PM ISTThe Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच...
The Kerala Story Supreme Court: गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या चित्रपट 'द केरला स्टोरी' (The Kerala Story Review) आज संपुर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु यावेळी सर्वाेच्च न्यायालयानं मात्र मोठी टिप्पणी दिली आहे. जाणून घ्या याबाबतीत सरन्यायाधीश चंद्रचूडांनी (CJI Chandrachud on The Kerala Story) कोणतं निरीक्षण सांगितले आहे.
May 5, 2023, 12:29 PM ISTदेवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
May 5, 2023, 11:43 AM ISTराज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM IST