Arvind Kejriwal: दिल्लीबाबतही सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Arvind Kejriwal gets the administrational rights by supreme court
May 12, 2023, 10:25 AM ISTउद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा, 'डबल इंजिनमधील पोकळ इंजिन बाजूला जाणार'
Uddhav Thackeray on Shinde Government : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असून त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे. दरम्यान, 16 अपात्र आमदारांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
May 12, 2023, 10:23 AM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM ISTVideo | काँग्रेससोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद केली होती - देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis on Naitikata
May 11, 2023, 06:30 PM ISTVideo | व्हिप लागायला तुमच्याकडे माणसं किती? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Uddhav Thackeray vs Eknath Shinde on Supreme Court verdict
May 11, 2023, 06:25 PM ISTVideo | अध्यक्ष बेकायदेशीर व्हिपचे पालन करु शकत नाही... राऊतांची शिंदे सरकारच्या राजीनाम्याची मागणी
Sanjay Raut important reaction after the Supreme Court verdict
May 11, 2023, 06:20 PM ISTVideo | तो निर्णय योग्य नव्हता... सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Prithviraj Chavan reaction after the Supreme Court verdict
May 11, 2023, 06:15 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर वर्षा बंगल्यावर CM शिंदेंचं सेलिब्रेशन
CM Shinde Supreme Court Decision Varsha Celebration
May 11, 2023, 05:45 PM ISTसत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टाने निकालात नेमकं काय म्हटलंय?
supreme court shinde vs thackeray verdict
May 11, 2023, 05:35 PM ISTSharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं.
May 11, 2023, 04:17 PM ISTDevendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस
Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
May 11, 2023, 03:04 PM ISTपक्षादेश माझ्या शिवसेनेचाच राहील; उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला अत्यंत महत्वाचा मुद्दा
Uddhav Thackeray on SC Verdict: कोर्टाने फटकारल्यावर नैतिकता असेल तर शिंदे फडणवीसांनीही राजीनामा द्यावा असे आव्हान उद्धव ठाकरेयांनी दिले. तर, ठाकरेंनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
May 11, 2023, 02:52 PM IST