विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Supreme Court Notice Send To Narvekar
Jul 14, 2023, 05:35 PM ISTDelhi Floods | राजधानी दिल्ली जलमय; यमुनेचं पाणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत
Delhi Floods Supreme Court Water Logging news
Jul 14, 2023, 01:05 PM IST16 आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांना नोटीस
16 mla disqualification issue: शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती.
Jul 14, 2023, 12:18 PM IST'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?
Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.
Jul 13, 2023, 09:25 AM IST"आनंद साजरा करणारे...", सुप्रीम कोर्टाने ED संचालकांची मुदतवाढ अवैध ठरवल्यानंतर अमित शाह यांचं स्पष्ट मत
Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे.
Jul 12, 2023, 09:17 AM IST
मोठी बातमी! ED च्या प्रमुखांना सोडावं लागणार पद; सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका
Supreme Court On ED Director Sanjay Kumar Mishra: संजय कुमार मिश्रा हे ईडीचे निर्देशक म्हणून 2018 पासून कार्यरत आहेत. आधी केंद्राने त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला. नंतर तो पुन्हा 2 वेळा प्रत्येकी एका वर्षाने वाढवण्यात आला होता.
Jul 11, 2023, 04:01 PM ISTMaharashtra Political Crisis | 'त्या' 12 आमदारांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
Supreme Court Hearing On Pending Governor 12 MLA Appointment
Jul 11, 2023, 09:00 AM ISTGovernor Appoint 12 MLAs | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
Governor Appoint 12 MLAs Supreme Court Hearing On 11th July 2023
Jul 10, 2023, 01:20 PM ISTVideo | शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात 31 जुलैला होणार सुनावणी
SC to hear Uddhav Thackeray group plea on Shiv Sena symbol on 31st
Jul 10, 2023, 12:15 PM ISTमोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
Mohammed Shami : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 2023) मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. 17 सामन्यात तब्बल 28 विकेट घेत शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) त्याला विश्रांती देण्यात आली. दुसरीकडे शमीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घटना घडली आहे. यामुळे शमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jul 6, 2023, 08:11 PM ISTPolitical News | उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; आता नेमकं प्रकरण काय?
Political News Uddhav Thackeray Once Again Move To Supreme Court
Jul 4, 2023, 12:00 PM ISTप्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jun 17, 2023, 01:22 PM IST'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल
Supriya Sule News : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे.
Jun 11, 2023, 01:51 PM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM ISTपक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'
पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
May 23, 2023, 02:49 PM IST