'आम्हाला बोलायलाही खेद वाटतो'; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट
Gujarat HC : गुजरात हायकोर्टानं बलात्कार पीडितेच्या याचिकेवर दिलेल्या सुनावणीवरुन सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेसंदर्भात खटल्यातील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यायला हवा असेही म्हटलं आहे.
Aug 19, 2023, 03:37 PM ISTVideo | सोशल मीडियावर शिवीगाळ कराल तर कारवाईला जावं लागेल सामोरं; सुप्रीम कोर्टाचे आदेश
Supreme Court On Face Action For Defamaing Criticising On Social Media
Aug 19, 2023, 12:20 PM ISTCJI चंद्रचूड यांना पदेश दौऱ्यात विचारलेला 1 प्रश्न अन् सुप्रीम कोर्टात झाला 'तो' मोठा बदल
Supreme Court Bench Chair CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा मोठे बदल करण्यात आल्याचं दिसून आलं. हे बदल सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 13, 2023, 01:11 PM ISTआताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी जामीन मंजूर, पण...
मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात गेली दीड वर्ष तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे.
Aug 11, 2023, 03:43 PM ISTइंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचाही दणका! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार
Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर यांना दणका दिल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2023, 02:28 PM ISTमणिपूरमध्ये सामुहिक अत्याचाराच्या 3 घटना, 72 हत्या आणि... अहवालात धक्कादायक माहिती
मणिपूर हिंसाचारात झालेल्या हत्या, बलात्कार आणि लुटमारीच्या घटना आणि त्यासंबंधित गुन्ह्यांची माहिती देणारा स्टेटस रिपोर्ट समोर आला आहे. हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. मणिपूरमध्ये 3 मेला हिंसाचाराला सुरुवात झाली त्यानंतर गेले तीन महिने अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.
Aug 7, 2023, 06:23 PM ISTRahul Gandhi | लवकरच राहुल गांधी पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार
Rahul Gandhi MP lok sabha secretariat restores membership
Aug 7, 2023, 11:25 AM ISTमोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल; पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होऊ शकतील.
Aug 7, 2023, 10:41 AM ISTRahul Gandhi: राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल; पाहा Special Report
special Report on Modi surname defamation case Supreme Court stayed Rahul Gandhi conviction
Aug 4, 2023, 09:05 PM ISTराहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय
Aug 4, 2023, 08:38 PM IST
1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!
Gyanwapi Masjid: 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो! (What would Gyanwapi Masjid case look like in 1669 Check out the amazing AI photos from Varanasi)
Aug 4, 2023, 07:15 PM ISTSC Decision | आता किती तासांत सरकार खासदारकी बहाल करणार? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
Mallikarjun kharge and Rahul Gandhi reaction on supreme court decision
Aug 4, 2023, 06:35 PM ISTVideo | 'देशात लोकशाही, न्यायव्यवस्था जिवंत'; राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay raut on Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:55 PM ISTVideo | राहुल गांधींची खासदारकी वाचली; सुप्रीम कोर्टाची शिक्षेला स्थगिती
Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:50 PM ISTराहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.
Aug 4, 2023, 02:35 PM IST