MNS | 'मराठी पाट्यांसाठी मनसेच्या संघर्षाला यश': राज ठाकरे
MNS Cheif Raj Thackeray reaction On Supreme Court Judgement On Marathi signboard
Sep 26, 2023, 12:50 PM IST'माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही...'; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 26, 2023, 12:16 PM IST2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश
Supreme Court Order To Put Marathi Signboards In Next 2 Months
Sep 26, 2023, 10:15 AM ISTकोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.
Sep 21, 2023, 05:05 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTगुन्हेगार लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी? सुप्रीम कोर्टात अहवाल सादर
दोषी लोकप्रतिनिधींवर लवकरच निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे. यासदंर्भात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या ऍमिकस क्युरीनं एक अतिशय महत्वपूर्ण शिफारस केलीय. ऍमिकस क्युरीनं नेमकं काय म्हंटलंय? सुप्रीम कोर्य या अहवालावर काय निर्णय घेऊ शकतं..
Sep 15, 2023, 08:54 PM ISTPolitics | शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 18 सप्टेंबरला सुनावणी
SC Hearing On Shiv Sena Name And Symbol
Sep 15, 2023, 05:05 PM ISTSC मधील वकिलाची हत्या, बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; संशयित पतीला शोधलं तर स्टोअर रुममध्ये...; एकच खळबळ
Advocate Renu Sinha Murder: सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येनंतर नोएडात एकच खळबळ माजली आहे. घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. पोलीस दरवाजा तोडून आत गेले असता, समोरील चित्र पाहून धक्का बसला.
Sep 11, 2023, 12:59 PM IST
आमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
Sep 9, 2023, 04:39 PM ISTINDIA की BHARAT ? संविधानात नेमकं काय लिहिलंय?
Constitution Article 1 : इंडिया आणि भारत (India vs Bharat) ही दोन्ही नावं योग्य आहेत का? कोणतं नाव घेतलं गेलं पाहिजे? यावर आता चर्चा सुरू आहे. मात्र, देशाच्या नावाबद्दल घटना म्हणजेच आपलं संविधान काय म्हणतंय? पाहुया...
Sep 5, 2023, 06:13 PM IST
VIDEO | सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची माहिती
Central Govt Affadavit To Supreme Court For Election In Jammu Kashmir
Aug 31, 2023, 01:55 PM ISTकलम 370 का हटवलं? सुप्रीम कोर्टासमोर पुलवामाचा उल्लेख करत मोदी सरकारनं म्हटलं...
Hearing on Article 370 In Supreme Court: सुप्रीम कोर्टासमोर कालपासून अनुच्छेद 370 हटवल्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून 11 व्या दिवशी केंद्र सरकारने आपली बाजू प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली.
Aug 29, 2023, 11:08 AM ISTआता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न
Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.
Aug 26, 2023, 09:17 AM ISTPradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना दिलासा
Supreme Court Grant Bail To Ex Cop Pradeep Sharma In Antalia Bomb Case
Aug 23, 2023, 12:00 PM ISTएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया प्रकरणात दिलासा; सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन
Pradeep Sharma : अँटिलिया बॉम्ब प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे सध्या तुरुंगात आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टानं त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
Aug 23, 2023, 11:04 AM IST