sudhir mungantiwar

Mumbai Government Banned Bar Dancing Due To Larger Public Opinion PT3M51S

मुंबई । नको ती छमछम । सरकार डान्स बारविरोधात अध्यादेश आणणार

मुंबई | डान्सबार विरोधात अध्यादेश काढणार-मुनगंटीवार Mumbai Government Banned Bar Dancing Due To Larger Public Opinion

Jan 19, 2019, 05:35 PM IST
BJP Leaders Sudhir Mungantiwar And Chandrakant Patil Positive On Yuti With Shivsena PT3M58S

राग-लोभ बाजूला सारुन शिवसेना-भाजप एकत्र येतील

राग-लोभ बाजूला सारुन शिवसेना-भाजप एकत्र येतील

Jan 4, 2019, 09:05 PM IST
Sudhi Mungantiwar On Radha Krishna Vikhe Patil Press Conference On Allegation Of Mumbai DP PT1M18S

मुंबई | विकास आराखड्यात मोठा गैरव्यवहार

Sudhi Mungantiwar On Radha Krishna Vikhe Patil Press Conference On Allegation Of Mumbai DP

Dec 28, 2018, 12:05 PM IST
Sudhir Mungantiwar And Ga Di Kulthe On State Government To Get Good News of Seventh Pay Commission PT1M20S

मुंबई । सातवा वेतन आयोग लागू, २०१६ पासूनची फरकासह रक्कम मिळणार

राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालावर आज मंत्रिमंडळाने निर्णय घेत तो लागू करण्याचा निर्णय घेतला. हा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.

Dec 27, 2018, 10:05 PM IST
State Government Which Staff Is Benefit To Get Good News of Seventh Pay Commission PT57S

मुंबई । सातव्या वेतन आयोगाचा कोणाला मिळणार लाभ?

राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालावर आज मंत्रिमंडळाने निर्णय घेत तो लागू करण्याचा निर्णय घेतला. हा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.

Dec 27, 2018, 10:00 PM IST

माझ्या राजीनाम्याचा निर्णय मनेका नव्हे, शहा घेतील- मुनगंटीवार

अवनी वाघिणीच्या बछड्यांना वाचवण्यासाठी वनखाते काहीही प्रयत्न करत नाही

Nov 15, 2018, 11:28 PM IST

अवनी शिकार : मनेका गांधी यांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून केंद्रीय  मंत्री मनेका गांधी यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रत्युत्तर

Nov 5, 2018, 03:22 PM IST

अधिवेशनाचा मिनिटाचा खर्च ७० हजार रुपये

राज्याचं विधीमंडळ अधिवेशन म्हंटलं की विरोधकांचं आंदोलन, घोषणाबाजी, आरोप, गोंधळ हे नेहमीच बघायला मिळतं.

Jul 11, 2018, 08:38 PM IST
PT3M45S

नागपूर | अधिवेशनाचा मिनिटाचा खर्च ७० हजार रुपये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 11, 2018, 08:03 PM IST

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भाजपची नवी ऑफर

स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jun 20, 2018, 08:14 PM IST

शनिशिंगणापूर | संस्थान सरकार ताब्यात घेणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 05:18 PM IST