stop

बलात्कार पीडितेची `टू फिंगर टेस्ट` बंद

बलात्कार पीडितेवर उपचारासाठी नवे दिशानिर्देश तयार करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयानं `टू फिंगर` परीक्षणाला अवैज्ञानिक ठरवलंय. ही पद्धत बेकायदेशीर ठरवत मंत्रालयानं हॉस्पीटलना पीडितांची फोरेन्सिक तसंच वैद्यकीय पडताळणीसाठी वेगळे रुम बनवण्याचे आदेश दिलेत.

Mar 5, 2014, 07:10 PM IST

रेशनचा काळाबाजार थांबणार....

रेशनवरच्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला आता रेशनकार्डची गरज भसणार नाही तर केवळ तुमचा कार्ड नंबर आणि हातांच्या बोटांचा ठसा त्यासाठी पुरेसा ठरणार आहे...तसेच तुमच्या नावावर आलेल्या रेशनच्या वस्तूंचा दुकानदाराला काळाबाजार करता येणार नाही....

Aug 7, 2013, 09:43 PM IST

महिलांवरील अत्याचार रोखणार आता `मोबाईल`

महिलांवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराला आळा घालण्यासाठी मोबईल धावून येणार आहे. मोबाईलमध्ये नवं अॅप लॉन्च करण्यात आलं आहे.

Oct 3, 2012, 10:00 PM IST