stock market

Stock market crash | बाजारात तुफान पडझड; लाखो कोटी एका सत्रात स्वाहा

stock market major crash: रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईला सुरूवात केल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारांमध्येही दिसून आला. 

Feb 24, 2022, 12:08 PM IST

Mannapuram Finance, Zomato आणि Coffee Day च्या शेअर्सवर एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

Stock market/ Share market in marathi : मंगळवारी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला.  

Feb 16, 2022, 12:36 PM IST

Vedant Fashions IPO : गुंतवणूकदार मालामाल; वेदान्त फॅशनची बाजारात 8% तेजीसह दमदार एन्ट्री

Vedant Fashions IPO : वेदान्त फॅशनच्या शेअरची आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दमदार एन्ट्री झाली. शेअरने आपल्या इश्युप्राइजपेक्षा 8 टक्क्यांच्या तेजीने उसळी घेतली. हा शेअर बाजारात 935 रुपयांवर लिस्ट झाला आहे.

Feb 16, 2022, 11:25 AM IST

LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर आधी ही दोन कामं करा पूर्ण; ऐनवेळी होऊ शकते अडचण

 LIC IPO: LIC पुढील आठवड्यात बाजार नियामक SEBI कडे IPO साठी कागदपत्रांचा मसुदा दाखल करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीचा आयपीओ मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे.

Feb 4, 2022, 09:20 AM IST

अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम, दिग्गज गुंतवणूकदारांची 'या' सेक्टरवर नजर

Budget 2022 Share market अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत, 

Feb 2, 2022, 11:59 AM IST

Stocks to Buy today | बजेटमुळे बाजारात तुफान तेजीचे संकेत; 'या' शेअर्सवर ठेवा नजर

Stock Market Live Update,  Budget 2022 | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 1, 2022, 08:30 AM IST

Share Market | शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; सेसेंक्स 1000 अंकांनी आदळला

 शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.

Jan 27, 2022, 11:06 AM IST

Gold Rate Today | शेअर मार्केटप्रमाणे सोन्यातही मोठी घसरण; इतक्या हजारांनी भाव गडगडले

Gold Silver rate today : जगभरातील शेअर बाजारांमधील घसरण, रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव, युएस फेडरलच्या व्याजदरांमध्ये वाढ होण्याचे संकेतांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत.

Jan 25, 2022, 04:38 PM IST

शेअर मार्केट गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी! या दिवशी बंद राहणार सर्व व्यवहार

Stock market | शेअर बाजार प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) बंद राहणार आहे. या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. शेअर बाजाराच्या या वर्षातील सुट्ट्यांची माहिती घेऊ या...

Jan 25, 2022, 01:42 PM IST

शेअर बाजारात भूकंप! सेंसेक्सची तब्बल 2000 अंकानी आपटी, हजारो कोटींचे नुकसान

Stock Market Crash Live आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे.

Jan 24, 2022, 02:32 PM IST

Share Market | या आठवड्यातही शेअर बाजारात घसरणीची शक्यता

Share Market Live market | गेल्या आठवड्यात बाजारात सलग घसरण नोंदवण्यात आली. अर्थसंकल्पापर्यंत ही घसरण होत राहील किंवा बाजार अस्थिर राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Jan 24, 2022, 08:33 AM IST

डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा

Dolly Khanna portfolio | डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे.

Jan 19, 2022, 08:11 AM IST

टेलिग्रामवर शेअर मार्केटचे सल्ले देणाऱ्या भामट्यांना SEBI चा दणका, फसवणूकीचा पर्दाफाश

stock market tips telegram : सेक्युरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर 'बुल रन' चालवणाऱ्या चॅनेलवर कारवाई केली आहे.

Jan 13, 2022, 09:38 AM IST

Share Market Live | शेअर मार्केटची तुफान उसळी; सेन्सेक्स 533 अंकांनी मजबूत; निफ्टी 18200 च्या पार

Share Market Live: Sensex, Nifty Log Gains Fourth Day too : जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी दिसून आली. भारतीय बाजारांच्या आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 18200 चा टप्पा पार केला आहे.

Jan 12, 2022, 04:03 PM IST

Budget 2022 | 1 फेब्रुवारी नंतर स्टॉक मार्केटमध्ये बजट रॅली; काय सांगते आतापर्यंतची आकडेवारी वाचा

2021 मध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली. विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला आणि बाजाराचे सेंटीमेंट मजबूत झाले होते.

Jan 6, 2022, 03:15 PM IST