Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला पैसाच पैसा; 40 रुपयांचा शेअर पोहचला थेट 2000 रुपयांवर
Multibagger Stock : शेअर बाजारात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या एका शेअरने त्यांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.
Aug 3, 2022, 12:45 PM ISTअवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या कमाईची संधी
चांगल्या निकालानंतर काही कंपन्यांचे स्टॉक गुंतवणूकीसाठी योग्य पातळीवर आहेत. ब्रोकरेज हाऊसनेही अशा शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 3, 2022, 09:40 AM ISTMultibagger stock : फक्त 2 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 2000 वर; गुंतवणूकदार मालामाल
Multibagger stock : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दमदार परतावा मिळावा अनेकांची इच्छा असते. अनेक गुंतवणूकदारांना अशाच एका शेअरने मागील 5 वर्षांत 1000 टक्क्यांचा रिटर्न दिला. फक्त 2 रुपयांचा हा शेअर आता 2000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.
Aug 1, 2022, 11:39 AM ISTStock to Buy: टाइल्स उद्योगातील 'हा' भन्नाट शेअर देणार कोटींचा परतावा; मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला
Stock to Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी! मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज एका उत्तम शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Jul 28, 2022, 03:03 PM ISTशेअर मार्केटमध्ये 25 लाख गमावले; EDची धमकी देत उकलले पैसे, नंतर जेलची हवा
Nashik Worker loses 25 lakhs in stock market : शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपये बुडाल्याने कामगावार पश्चाताप करण्याची वेळ आली.
Jul 28, 2022, 03:02 PM ISTTATA Group च्या 'या' स्टॉकवर लाखोंच्या परताव्याची संधी; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला
टाटा ग्रुपच्या या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Jul 26, 2022, 12:31 PM ISTसिमेंट कंपन्यांच्या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊसचा Buy Call; गुंतवणूकीसाठी परफेक्ट संधी
जागतिक ब्रोकरेज हाऊसेसने काही शेअर्सवर त्यांचे रेटिंग जारी केले आहेत आणि काही शेअर्सचे लक्ष्य बदलले आहेत. या साठ्यांमध्ये श्री सिमेंट, एसीसी, अंबुजा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा समावेश आहे.
Jul 12, 2022, 11:41 AM ISTTATA Power AGM | टाटा ग्रुपकडून गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; 'या' शेअरसाठी एक्सपर्ट्सचा Buy Call
टाटा पॉवरची येत्या पाच वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला येत्या काही वर्षांत चांगला नफा मिळू शकतो.
Jul 8, 2022, 11:31 AM ISTStock Market | बऱ्याच दिवसानंतर शेअर बाजार सुसाट; सेन्सेक्स 54 हजाराच्या पार
Stock Market Updates:जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे तसेच कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींमुळे आज भारतीय शेअर बाजार सुरू होताच दमदार तेजी नोंदवली गेली.
Jul 7, 2022, 10:03 AM ISTRakesh Jhunjhunwala | फक्त 5000 रुपयांनी सुरू केली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या 'बिग बुल'च्या 5 भन्नाट गोष्टी
Rakesh Jhunjhunwala Birthday : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आज (5 जुलै) 61 वर्षांचे झाले. झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते. ते अब्जाधीश व्यापारी आणि गुंतवणूकदार आहेत. झुनझुनवाला हे चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.
Jul 6, 2022, 08:51 AM ISTराकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये फटका, आठवडाभरात हजारो कोटींचे नुकसान!
जगावर मंदीचं सावट असल्याने अनेक देशांच्या शेअर बाजारावर पडसाद जाणवत आहेत.या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
Jul 3, 2022, 05:17 PM ISTअमेरिकेत महागाईचा उच्चांक; US शेअर मार्केट कोसळले
Share Market May fall Today
Jun 13, 2022, 11:15 AM IST100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; 80 % पर्यंत रिटर्न्स मिळण्याची शक्यता
Rakesh Jhunjhunwala Portfolio : जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
May 25, 2022, 03:43 PM ISTStock Market | ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तुफान घसरण; गुंतवणूकदार धस्तावले
जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्येही आज तुफान घसरण नोंदवली गेली.
May 19, 2022, 09:19 AM IST