Share market आज रिकव्हरी मोडमध्ये; सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, पाहा सद्यस्थिती
Share Market : शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली असली तरी विक्रीचा दबाव कायम असल्याने घसरण दिसून आली आहे.
Sep 2, 2022, 10:10 AM ISTStocks to Buy : 'हे' 5 शेअर्स तुम्हाला मिळवून देणार 29 % नफा, पैसे गुंतवण्यापूर्वी पाहा ही बातमी
बाजारपेठेतल्या या चढ- उतारामध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटसंबंधात अनेक स्टॉक आकर्षक कामगिरी करताना दिसत आहेत. उत्कृष्ट आउटलूक पाहता, ब्रोकरेज फर्मने दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून 5 शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 30, 2022, 08:36 AM ISTVideo | शेअर बाजारात आज मोठी पडझड, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला
Big fall in stock market today, Sensex fell by 1200 points
Aug 29, 2022, 01:20 PM ISTShare Market : शेअर बाजारात घसरणीला ब्रेक; Sensex 274 तर Nifty 75 अंकांनी वाढला
गेले दोन दिवस शेअर बाजारात (Share Market Opening Bell) सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजाराची आज (25 ऑगस्ट) सुरुवात तेजीसह झाली असून
Aug 25, 2022, 10:07 AM ISTशेअर्स विकण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांनी सांगितलं, "मंदीचं सावट आलं आणि..."
काही लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतरही संभ्रम असतो. त्यामुळे नेमके शेअर्स विकत घेतल्यानंतर कधी विक्री करायची? असा प्रश्न पडतो.
Aug 24, 2022, 05:47 PM ISTShare Market सेन्सेक्स 872 तर निफ्टीही 268 अंकांनी घसरला
आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला...
Aug 22, 2022, 04:39 PM ISTShare Market: आठवड्याची सुरुवात घसरणीने; काय आहेत जागतिक संकेत?
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पडझडीचे संकेत दिसून आले आहेत. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 652 अंकांनी घसरून 59,646 वर बंद झाला...
Aug 22, 2022, 10:02 AM ISTstock market : सेन्सेक्स 650 अंकानी घसरला, गुतंवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला.
Aug 19, 2022, 04:35 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा 'गुंतवणूकीचा फॉर्म्युला' लीक; जाणून घ्या आणि व्हा गडगंज श्रीमंत
Rakesh Jhunjhunwala Portfolio : राकेश झुनझुनवाला यांची ही त्रिसूत्री तुम्हालाही दाखवेल श्रीमंतीचा मार्ग...
Aug 18, 2022, 01:06 PM ISTShare Market: शेअर बाजारात तेजी, हे शेअर करतील तुमची भरभराट
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजही (17 ऑगस्ट ) शेअर बाजारात (Share Market Opening Session) तेजी आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच...
Aug 17, 2022, 11:17 AM ISTराकेश झुनझुनवाला यांची वॉरन बफेटसोबत तुलना, कोण आहे वॉरन बफेट?
भारतातील बिग बुलची तुलना कायम वॉरन बफेट (Warren Buffet ) यांच्याशी केली जात होती.
Aug 14, 2022, 01:43 PM ISTStock Market Update | शेअर बाजारात दमदार तेजी; सेन्सेक्स 4 महिन्यांच्या उच्चांकीवर
जागतिक बाजारांतील काहीशा नकारात्मक संकेतांदरम्यानही भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. आज NSE आणि BSE चे निर्देशांक हिरव्या निशानासह सुरू झाले.
Aug 10, 2022, 10:16 AM ISTMultibagger Stock | फक्त 15 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 3000 रुपयांवर; गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा
शेअर बाजारात नेहमीच चढ उतार सुरू असते. शेअर्सच्या चढ उतारात अनेक शेअर गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. असे शेअर तुम्हाला भविष्यात तुम्हाला दमदार परतावा देऊ शकतात. अशाच शेअरबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. (Stock market)
Aug 9, 2022, 10:48 AM ISTStocks to Buy Today : 'हे' 20 शेअर आज तुम्हाला करणार मालामाल! लगेच खरेदी करा
आज आम्ही तुम्हाला असे शेअर 20 शेअर्स सांगणार आहोत ज्यामुळं तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकणार आहे. चला तर मग गुंतवणूकीसाठी तयार व्हा.
Aug 8, 2022, 08:28 AM ISTStocks to Buy : 'हे' स्टॉक देतील 60% पर्यंतचा परतावा; घरबसल्या मालामाल होण्याची सर्वात मोठी संधी
उत्तम बिझनेस आउटलुकला पाहता ब्रोकरेज हाऊसेसने काही स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणते आहेत ते स्टॉक्स...
Aug 4, 2022, 08:48 AM IST