शेअर बाजारात Black Wednesday, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले
Stock Market Closing Update: शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहिला मिळाली. सेन्सेक्स 676.53 अंकांनी पडला आणि 65,782.78 वर बंद झाला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहिला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
Aug 2, 2023, 04:54 PM ISTShare Market ची ऐतिहासिक झेप! Sensex आणि Nifty ने गाठली विक्रमी उंची
Share Market Opening Today: मंगळवारचा ट्रेण्ड आज म्हणजेच बुधवारीही दिसून येत असून मंगळवारी बाजारपेठेमध्ये 2 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Jun 28, 2023, 09:39 AM ISTमुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?
Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा.
Jun 21, 2023, 08:28 AM ISTExplainer : आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी
Stock Market News : जागतिक गुंतवणूकदार पैसे काढून घेत असले, तरी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी होत राहिली. त्यामुळे जागतिक घसरणीच्या तुलनेत भारतीय बाजारातील घसरण मर्यादित राहील.
Jun 19, 2023, 08:20 AM ISTShare Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTलवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...
IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.
Jun 4, 2023, 01:32 PM ISTOne Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
May 18, 2023, 04:00 PM ISTBank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा
Union Bank of India Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोफा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, बँक ऑफ इंडियाचा नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला. तर युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे.
May 7, 2023, 01:52 PM ISTRailway चा शेअर 20 दिवसा डबल, गुंतवणूक करुन होऊ शकता श्रीमंत !
Rail Vikas Nigam Share Price: आज अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. मात्र, काहीना कोणते शेअर खरेदी करावे हेच कळत नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नुकसान होते. आजकाल रेल्वेच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अशाच एका रेल्वे स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना 25.16 टक्के परतावा मिळाला आहे.
May 6, 2023, 02:31 PM ISTStock To Buy: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला
Stocks To Buy: तुम्हीही ट्रेडिंंगवर (Trading) सतत लक्ष ठेवून असता. मग तुम्ही हे स्टॉक्स मिस करायला नकोत. तुम्हीही दमदार स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हीही या काही गोष्टींवर लक्ष देणे (Stocks Performance) आवश्यक आहे. तेव्हा जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स
Apr 13, 2023, 08:20 PM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTBest Stock Market Courses after 12th: स्टॉक मार्केट शिकायचं आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Stock Market Courses after 12th: दहावी-बारावीच्या सुट्ट्या संपल्या की आपल्याला आपल्या पुढील शिक्षणासाठी (Best Courses After 12th) धडपड करावी लागते. अशावेळी कोणते कोर्स करिअरच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत याचा विचारही पालकांना आणि मुलांना (Best Stock Market Courses to Offer) करावा लागतो परंतु अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही इंटरेस्टिंग अशा स्टॉक मार्केट (Stock Market Analysis) कोर्सेसचा विचार करू शकता.
Apr 5, 2023, 07:17 PM ISTMahavir Jayanti 2023: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची...
Share Market Hoilday: देशभरात आज महावीर जयंती उत्सव साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (NSE - National Stock Exchange) वरील व्यवहार आज म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण सत्रासाठी बंद असणार आहे.
Apr 4, 2023, 09:47 AM ISTGautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..
Gautam Adani Wealth Loss : शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTAdani Group ला तब्बल 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन, सांगितली ही मोठी गोष्ट
Gautam Adani : अदानी एंटरप्राइजेजने आपला 20,000 कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ (FPO) पूर्णपणे सबस्क्राइब झाला.
Feb 2, 2023, 09:12 AM IST