रायगड, पालघर जिल्ह्यातील या भागातील विकासकामांना मिळणार गती
मुंबई महानगराच्या कक्षा आणखीनच रुंदावल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Feb 20, 2019, 07:17 PM ISTकोकणातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 22, 2019, 07:08 PM ISTराज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता
एकनाथ खडसेंचं कमबॅक होणार ?
Jan 2, 2019, 02:25 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींचं मंत्रीपद जाणार?
पाहा कोणाचं मंत्रीपद जाणार आणि कोणाला मंत्रीपद मिळणार...
Oct 12, 2018, 02:26 PM ISTतूर, हरभरा खरेदी न झालेल्यांस अनुदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 03:05 PM ISTराज्य मंत्रिमंडळ फेरबदल दसऱ्यालाच ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:18 PM ISTकेंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नक्की झाल्यावर आता इच्छुकांना राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेत.
Sep 1, 2017, 04:47 PM ISTराज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता
Aug 16, 2017, 02:45 PM ISTराज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
Jul 9, 2016, 10:44 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
Jul 6, 2016, 01:57 PM ISTराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर, दिल्लीतही गोंधळ
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यातलं भाजप आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये विस्ताराच्या मुहुर्तावरून एकमत होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातवरण आहे.
Dec 3, 2015, 06:01 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच होणार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळाले आहेत. हिवाळी अधिवेशानापू्र्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या कोर कमिटीने विस्ताराला हिरवा कंदील दिलाय.
Nov 26, 2015, 04:16 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, मित्र पक्षांना संधी
पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.
Nov 10, 2015, 10:51 AM ISTलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं संरक्षण कवच
सक्षम प्राधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दंडाधिकाऱ्यांना आता आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त होणार आहे.
Jun 9, 2015, 10:56 PM ISTसेनेला कवेत घेत मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला?
सेनेला कवेत घेत मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला?
Nov 22, 2014, 10:34 PM IST