जोधपूर | सलमान खानच्या जामीनावर उद्या सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 01:58 PM ISTनिकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली
वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTस्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा
मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.
Mar 20, 2018, 07:52 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी डाटाविंड देणार २०० रुपयात वर्षभराचे इंटरनेट
कॅनडाची मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी डाटाविंड २०० रुपयांध्ये वर्षभर डाटा (इंटरनेट) देणार आहे. यासाठी कंपन आपल्या दूरसंचार कारभारात १०० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते आहे. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात १०० कोटी गुंतवणार आहे.
Mar 28, 2017, 10:32 PM ISTस्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?
सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय.
Sep 27, 2016, 06:07 PM ISTविहिरींवर १ कोटींहून अधिक खर्च... तरीही गाव तहानलेलंच
विहिरींवर १ कोटींहून अधिक खर्च... तरीही गाव तहानलेलंच
May 31, 2016, 09:09 PM ISTअंत्यविधीचा खर्च पालिका करणार- पिंपरी चिंचवड
अंत्यविधीचा खर्च पालिका करणार- पिंपरी चिंचवड
Apr 24, 2016, 10:55 AM IST'व्हॅलेंटाईन डे'ला अमेरिकेपेक्षा भारतात होतो मोठा खर्च
व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.
Feb 14, 2016, 10:33 AM ISTया तिजोरीत दडले आहेत ८० कोटी रूपये
स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेझरीमध्ये शासकीय व्यवहारांचे पैसे ठेवले जात होते, या ट्रेझरीला मोठं पोलिस संरक्षण होतं. मात्र बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं आणि ट्रेझरीत चलनी नोटा आणि नाणी ठेवणं बंद झालं, यात आता फक्त मुद्रांक असतात. अनेक ठिकाणी ट्रेझरीतील तिजोऱ्या धुळ खात पडल्या आहेत.
Dec 13, 2015, 09:18 PM IST'पाकिस्तानी' होते म्हणून... कुटुंबानं रात्र स्टेशनवर काढली
पाकिस्तानचे नागरिक आहेत म्हणून एका कुटुंबाला मुंबईतल्या हॉटेल्सनं रुम नाकारल्याचं समोर आलंय.
Oct 15, 2015, 02:08 PM ISTमुली आठवड्यातील पाच तास 'सेल्फी' घेण्यात घालवतात- सर्व्हे
स्मार्टफोननं तरुणाईचं अवघं आयुष्यच बदललं आहे. 'सेल्फी'ची क्रेझ तर एवढी वाढली आहे की, मुली यात आठवड्यातील पाच तास घालवतात.
May 27, 2015, 02:56 PM IST'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी मालकानं केला ३० हजार खर्च!
एका 'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मालकानं तब्बल ३० हजार पाऊंड खर्च केल्यात. हा किस्सा आहे नॉर्थ वालशामच्या नोरफोकचा...
Jan 3, 2015, 11:47 PM ISTलोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.
Dec 9, 2014, 11:30 AM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM IST