ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी 'या' देशात झाली जबरदस्त विक्री!
अमेरिकेत ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी स्मार्टफोनची जबरदस्त विक्री झाली.
Nov 25, 2017, 07:24 PM ISTआजपासून मिळणार नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन
नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन नोकिया- २ २४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Nov 24, 2017, 07:02 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, हे आहेत फिचर्स
भारतात विक्रीस असणाऱ्या नोकिया २ ची किंमत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
Nov 23, 2017, 06:34 PM ISTHonorच्या या जबरदस्त स्मार्टफोनच्या किंमतीत कपात
तुम्ही मोबाईल फोन घेण्याच्या तयारीत आहात तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे.
Nov 22, 2017, 09:54 PM ISTया फोनमधली आवाजाची समस्या लवकरच दुरुस्त होणार
गुगलच्या पिक्सल 2 मोबाईलमध्ये कॉलिंगच्या वेळी येणाऱ्या प्रतिध्वनीची समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहे.
Nov 21, 2017, 10:55 PM ISTकॉमियो इंडियाने लॉन्च केले 3 स्मार्टफोन्स, किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी
भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. पण नेमका कुठला फोन घ्यावा हे अनेकांना कळत नाही. तुम्हाला कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Nov 21, 2017, 02:15 PM IST24MP फ्रंट कॅमेऱ्यासह Vivo V7 लॉन्च, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
चीनमधील स्मार्टफोन निर्माता किंपनी Vivo ने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Vivo V7 लॉन्च केला आहे.
Nov 20, 2017, 05:50 PM IST२२ हजारांचा स्मार्टफोन केवळ २६०० रुपयांमध्ये होणार उपलब्ध
२२ हजारांचा स्मार्टफोन चक्क २६०० रूपयामध्ये मिळत आहे. हे ऐकून तुम्हांला ही फसवणूक वाटू शकते. पण इबे वर सुरू असलेल्या सेलमध्ये १०० % ओरिजन आणि क्वॉलिटी टेस्टेड असेल तर खास ऑफर मिळणार आहेत असा इबेने दावा केला आहे.
Nov 20, 2017, 01:20 PM ISTभारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा दबदबा
भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनच्या मोबाईल कंपन्यांचा दबदबा कायम असल्याचं पहायला मिळत आहे.
Nov 19, 2017, 10:07 PM ISTजबरदस्त फिचर्स, कॅमेरा असलेला Moto X4 लॉन्च
मोटोरोलाचा Moto X4 भारतामध्ये लॉन्च झाला आहे.
Nov 13, 2017, 05:50 PM ISTगुगल पिक्सल 2 : जबरदस्त कॅमेरा आणि शानदार डिव्हाईस
गुगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.
Nov 12, 2017, 06:25 PM ISTफ्लिपकार्टने लाँच केला पहिला स्मार्टफोन Billion Capture+
प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री केली जात होते. मात्र आता फ्लिपकार्टने स्वत:चा स्मार्टफोन बाजारात आणलाय. कंपनीने बिलियन कॅप्चर+(Billion Capture+) या नावाने स्मार्टफोन लाँच केलाय.
Nov 10, 2017, 04:53 PM ISTआता फ्लिपकार्ट घेऊन येत आहे हा स्मार्टफोन
प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे.
Nov 10, 2017, 01:05 PM IST५,०९९ रुपयांचा बजेट स्मार्टफोन लॉन्च
झेन कंपनीनं अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Nov 9, 2017, 10:08 PM ISTसेल्फी चाहत्यांसाठी ओपोचा F5 स्मार्टफोन लॉन्च
ओपो या लोकप्रिय मोबाईल कंपनीने भारतात आपला ‘सेल्फी एक्सपर्ट’ ओपो F5 स्मार्टफोन लॉन्च केलाय. ओपोने या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरासोबतच आर्टिफिशल इंटेलिजंसचं फिचरही दिलं आहे.
Nov 2, 2017, 01:49 PM IST