smartphone

फोनची बॅटरी 'दमदार' होण्यासाठी 'या' ४ टिप्स

सध्याच्या काळात बहुतांश नागरिकांकडे स्मार्टफोन असल्याचं पहायला मिळतं. मात्र, अनेक युजर्स हे स्मार्टफोनची बॅटरी लवकर डाऊन होत असल्याने त्रस्त असतात. 

May 28, 2018, 08:07 PM IST

Honor 7S स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स...

स्मार्टफोनप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. आता आणखीन एक फोन बाजारात लॉन्च झाला आहे. Huawei चा ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवा Honor 7S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे नुकत्याच लॉन्च झालेल्या Honor Play 7 चं नवं व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे.

May 28, 2018, 07:35 PM IST

अॅमेझॉनवर सुरु झाला SAMSUNG DAYS सेल, 5000 रुपयांपर्यंत मिळवा सूट

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर सध्या सॅमसंग डेज सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

May 28, 2018, 05:42 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर या '5' बग्समुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो हॅंग़

व्हॉट्सअ‍ॅप या चॅटिंग अ‍ॅपशिवाय आजकाल अनेकांचं पानही हलत नाही. 

May 26, 2018, 10:09 PM IST

या ३ सेटिंग्स बदलताच तुमचा स्मार्टफोन होईल अधिक फास्ट

सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पहायला मिळत आहेत. तुमच्याकडेही स्मार्टफोन आहे मात्र, वारंवार फोन हँग होत असल्याने तुम्ही त्रस्त आहात? तर मग आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोन अॅडव्हान्स होईल.

May 26, 2018, 10:02 PM IST

शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली

यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती.

May 22, 2018, 05:53 PM IST

जगातील पहिला १००० जीबी स्टोरेज देणारा स्मार्टफोन लॉंच

 ज्यामध्ये १ टीबी स्टोरेज क्षमता असणारा स्मार्टफोन लॉंच केलाय. 

May 19, 2018, 11:43 AM IST

Whatsapp Bug: 'या' मेसेजमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो क्रॅश

व्हॉट्सअ‍ॅपशिवाय जगणं आजकाल अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे.

May 7, 2018, 09:43 PM IST

अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे हे पाच सीक्रेट फिचर्स तुम्हाला माहीत आहे का?

स्मार्टफोनमध्ये असेही काही फिचर्स आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही... आणि त्यामुळे ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत. 

Apr 26, 2018, 09:47 PM IST

तुमचं अॅन्ड्रॉईड सुरक्षित आहे का? अशी करा खात्री...

तुम्ही जर अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल... तर तुमचा मोबाईल सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला अनेकदा सतावत असेल. त्यासाठी गुगलचा एक ऑप्शन सध्या उपलब्ध आहे. 

Apr 13, 2018, 05:05 PM IST

खरंच यंदा Apple च्या iPhone X होणार बंद ?

अ‍ॅपलच्या प्रोडक्सचं टेक्नॉलॉजी विश्वात अढळ स्थान आहे. जगभरात अ‍ॅपल प्रोडक्सचे ग्राहक आहेत. पण अ‍ॅपल आयफोनच्या ग्राहकांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. 2018 मध्ये आयफोन एक्स बंद होण्याची शक्यता आहे. 

Apr 11, 2018, 10:15 AM IST